रिअल इस्टेट ब्रोकिंग हे खेळ नाही. कारण त्यात लोकांशी संवाद साधला जातो. तुमच्या जवळ सौद्याची बोलणी करण्याचे कौशल असणे गरजेचे आहे ज्यामुळे तुम्ही कोणालाही हाताळू शकता. द छलांगचे रिअल इस्टेट ब्रोकर कार्यक्रम तुम्हाला तेच करण्यात मदत करतो - रिअल इस्टेट डील सहजतेने मिळवण्याचे कौशल्य मिळवणे. भारतातील रिअल इस्टेट उद्योग 2025 पर्यंत $650 अब्ज* मूल्याचा असेल, भारताच्या GDP मध्ये 13% योगदान देईल. जर ते रिअल इस्टेट ब्रोकिंगला फायदेशीर व्यवसाय बनवत नसेल, तर आपण अजून काही होईल ह्याचा विचार नाही करू शकत. या कार्यक्रमानंतर, तुमचे कॅरियर पर्याय विस्तृत होतील, ज्यात तुम्ही
स्वतःचे रियल इस्टेट ब्रोकिंग व्यवसाय सुरु करू शकाल
कोणत्याही रियल इस्टेट फर्म मध्ये सेल्स प्रमुख म्हणून काम करू शकता
रियल इस्टेट विकसकासोबत जुळू शकता
कोर्स पूर्ण केल्यावर व्यवसायिक प्रमाणपत्र
व्यवसाय वित्तपुरवठा, विपणन आणि योजनेसाठी मार्गदर्शन
तुमचे उद्योजक प्रवास सुरु करण्यासाठी सतत प्रशिक्षण
शासकीय योजनेचे एक्सेस आणि व्यापक नेटवर्क