उद्योजक बना

उद्योजकीय परिसंस्था
उद्योजकीय कार्यक्रम
तुमच्या पॅशनला व्यवसायात बदल

आवड आहे? चाचणी घ्या


प्र१. मी माझ्या स्वप्नांसाठी उत्कट आहे?

प्र२. मला आर्थिक निर्भरता दृढ करायची आहे?

प्र३. मला माझे कौशल्य, ज्ञान आणि अनुभव उत्तम करायचे आहे?

प्र४. माझं स्वतःच काही असण्याची कल्पना मला उत्साहित करते?

प्र५. मला कोणाचा पाठपुरावा नाही करायचा, मला पुढारी व्हायचे आहे?

उद्योजकीय परिसंस्था

मुख्यतः हे उद्योजकीय परिसंस्था काही घटक मिळून बनली आहे::

छलांग म्हणून आम्ही ह्यात विश्वास करतो कि तुमचं वय, भांडवल किव्हा असे काही जे तुम्हाला एक उद्योजक होण्याच्या प्रवासात मागे खेचते, तर ते तुमच्या ह्या प्रवासाचं शेवट नाही. तुमच्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी तुम्ही कधीही छलांग लावू शकता. आमचा मुख्य उद्देश्य, प्रतिभाशाली लोकांना त्यांच्या कॅरियर मध्ये पुढे वाढण्यासाठी वैयक्तिक किव्हा व्यवसायीक संधी प्रदान करणे आहे. छलांगच्या माध्यमाने तुम्ही तुमच्या कौशल्याचे पोर्टफोलिओ तयार करू शकता, अनेक पार्टनर आणि ग्राहकांशी जुळू शकता, ह्यासोबतच आम्ही इच्छूकांना हवे असणारे मार्गदर्शन सुद्धा मेन्टरच्या साहाय्याने उपलब्ध करवतो. छलांग, हे परिसंस्थान तुम्हाला एक नवशिक्यापासून ते व्यवसायिक होण्याच्या सम्पूर्ण प्रवासात तुमच्या सोबत आहे!

उद्योजकीय कार्यक्रम

आमच्या द्वारे डिझाइन केलेले ह्या एकात्मिक कार्यक्रमात कौशल्य प्रशिक्षण, अनुभवणारे शिक्षण आणि बहुभाषी लेखन सामग्री उपलब्ध आहे जी तुम्हाला तुमचा व्यवसाय स्थापित करण्यास प्रभावी ठरेल आणि आम्हाला तुमच्या दृष्टिकोनात वेगळं बनवेल.

पॅशनपासून व्यवसायापर्यंत - छलांग सोबत

१. तुमच्या पॅशनला व्यवसायात बदल

काळाच्या प्रवाहात आणि उच्च कमाईच्या वाढत्या मागणीमुळे, वेळ, ठिकाण आणि बजेटच्या सोयीनुसार शिकणे अधिक लोकप्रिय होत आहे. छलांग, एक उद्योजकीय परिसंस्था, केवळ तुमच्या सोयीस्कर शिक्षणाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी नाही तर तुम्हाला तुमच्या आवडीचे करिअर करण्यासाठी प्रेरित करण्यासाठी आहे. आम्ही तुमच्या मोहिमेचे कौतुक करतो आणि आम्ही ह्यात विश्वास करतो की प्रत्येकजण त्यांच्या आवडीचे करिअरमध्ये रूपांतर करण्यास सक्षम आहे. छलांग म्हणून, आमचा विश्वास आहे की तुम्ही शिकू शकता! एक व्यवसायी बनू शकता! तुम्ही तुमचा उद्योजकीय प्रवास सुरू करू शकता! तुमच्या स्वप्नांची छलांग घेण्यासाठी तुमचे स्वागत आहे.

२. तुमची युक्ती प्रस्तुत करा

एका नवीन कल्पनेमध्ये नवीन जगाचा शोध घेण्याची क्षमता असते. छलांग मध्ये आमचा विश्वास आहे की केवळ शिक्षणच तुम्हाला तुमच्या उद्दिष्टांचा आणि दृष्टीकोनांचा अधिक खोलवर विचार करण्यास प्रेरित करू शकते. जर तुम्ही उत्साही असाल, काही नाविन्यपूर्ण कल्पना असतील आणि कोणीतरी त्यांची कदर करावी अशी तुमची इच्छा असेल, तर हेच माध्यम तुमच्यासाठी उत्तम आहे. तर, जर तुम्हाला यशस्वी उद्योजक व्हायचे असेल, तर आमच्यासोबत या आणि तुमच्या आवडीला एक्सप्लोर करा!

३. चांगली युक्ती असल्यास, भांडवल मिळवा

आम्ही तुम्हाला आर्थिक सहाय्य कसे मिळवावे ह्याचं सम्पूर्ण मार्गदर्शन देण्यासोबतच तुमची कल्पना वाढविण्यात मदत करतो. तथापि, ते सर्जनशील असावे. तुमचे उध्दिष्टे निर्धारित असून त्यात तुम्ही एकचित्त असला पाहिजे. आम्ही तुम्हाला सर्व निधीच्या संधी, कर्जे आणि योग्य सरकारी योजनांची माहिती देऊ ज्या तुम्हाला तुमचा उद्योजकीय प्रकल्प स्थापित करण्यात मदत करतील. स्वतःला स्वतःचा बॉस बनवा.

४. स्थायी उद्योजक व्हा

डिजिटल वापरा आणि स्वतःला योग्य मार्गाने मार्केट करा! आम्ही तुम्हाला तुमच्या व्यवसायासाठी संपूर्ण ऑनलाइन साहाय्य आणि माहिती प्रदान करतो. तुमच्या इच्छित क्षेत्रातील प्रस्थापित व्यावसायिक मार्गदर्शकांशी एक-एक संभाषण आणि परस्परसंवाद तुम्हाला तुमचे ज्ञान वाढविण्यात मदत करेल आणि पुढील नेटवर्किंगसह, तुम्ही तुमचा व्यवसाय कार्यक्षमतेने स्थापित करू शकता. याशिवाय, आम्ही तुम्हाला एक विस्तृत डिजिटल मार्केटिंग योजना देखील प्रदान करतो जी तुम्हाला योग्य मार्केटिंग पद्धतीचे वापर करून तुमचा व्यवसाय वेगाने वाढविण्यात मदत करेल.


Copyright The Chalaang | Privacy Policy | Terms of Use | Terms and Condition | Cookies Policy