कोर्स विषयी

आजच्या विजुअल संचारच्या काळात, फोटोग्राफर बनणे प्राथमिक व्यवसाय झाले आहात आणि आपण त्यातले आहात जे फोटो खेचण्यापासून राहू नाही शकत. तर ही वेळ आहे पुढे व्हाडायची. एका पक्ष्याला मासोडी पकडताना किव्हा बनारसच्या एका साधूला किव्हा लग्नाच क्षण पकडायचं असेल- तर कॅमेरा तकनीक आणि तुमच सृजनात्मक दृष्टीकोण बनवण्यासाठी आम्ही तुमची मदत करू.

नवशिक्यांसाठी द छलांगच ऑनलाईन फोटोग्राफी कोर्स विशेषकरून अस बनवले गेलं आहे जे तुम्हाला आवश्यक सैद्धांतिक, तकनिकी आणि व्यावहारिक ज्ञान व्हाळवण्यात मदत करेल.

हा कोर्स फोटोग्राफीचे सर्व क्षेत्र कवर करतो जसे डेप्थ ऑफ फिल्ड, एक्स्पोझर ट्रायंगल, लेन्स आणि फिल्टर आणि अधिक! जे चांगले विकसित कौशल असलेले लोकांनी बनवले आहात आणि तुमची सृजनशील भावना, तुमच फोटोग्राफी करियर मुळापर्यंत शुधारेल

फोटोग्राफीच्या जगात मास्टर होण्यासाठी तयार होऊन जा. कारण हीच वेळ आहे आपल्या आवडला पंख देण्याची, आणि ह्याला आपल प्रोफेशन बनवा.

CHANGE YOUR PASSION TO PROFESSION

हा कोर्स तुमच्या साठी बेस्ट आहे एक फोटो हजार शब्द बोलते.
परंतु परिपूर्ण छायाचित्र कोट्यावधी हृदयामध्ये भावना जागृत करू शकता.

तुमची इच्छा आहे कि तुमच चित्र जगाशी बोले?
तुमची नजर जीवनाला आयताकार बघण्यासाठी आतुर आहात?

तुमच्या मस्तिष्काच्या लर्निंग बटनवर क्लिक करा आणि
आमच्या ऑनलाईन बिगनर फोटोग्राफी कोर्स मध्ये एनरोल करा.

कॅरियर ग्रोथची परफेक्ट फ्रेम :

स्ट्रीट/फेशन/वेडिंग/वाईल्डलाईफ किव्हा काही वेघळी फोटोग्राफी असो, हा क्षेत्र खूब व्याप्त आहे

तुम्ही रूल ऑफ थर्ड, एक्स्पोझर, कॅमेरा लाईटनिंग, इंडोर आणि आउटडोर फोटोग्राफी इत्यादी मध्ये परिपूर्ण व्हाल

तकनिकी ज्ञान आणि सृजनशीलते च एकत्रीकरण जे तुम्हाला आपल्या फोटोग्राफी व्यवसाय स्थापित करण्यास मदत करेल.

तुम्हाला काय मिळेल

मूल्यांकन पूर्ण झाल्यावर कोर्स प्रमाण पत्र

डाऊनलोड होणारी PDF आणि नॉलेज डायरेक्ट्रीच लाईफलोंग एक्सिस

कोर्स अभ्यासक्रम

अध्याय-1

फोटोग्राफीचा परिचय

अध्याय-2

एक्स्पोझर ट्रायंगल

अध्याय-3

फोटोग्राफी मध्ये एक्स्पोझर

अध्याय-4

डेप्थ ऑफ फिल्ड

अध्याय-5

लेन्स आणि फिल्टर

अध्याय-6

फोटोग्राफी मध्ये लाईटनिंगचे मूळ परिचय

अध्याय-7

इंडोर फोटोग्राफी

अध्याय-8

आउटडोर फोटोग्राफी

अध्याय-9

फोटोग्राफी मध्ये मीटरिंग

अध्याय-10

रूल ऑफ थर्ड

कोर्सची माहिती

मोड : प्री-रिकॉर्डेड क्लास

कोर्स फीस : रु 4,999/-

इंट्रोडक्टरी ऑफर 2,499/-+ GST*(लागू)

10 सप्टेंबर 2021 पर्यंत मान्य

आत्ता एनरोल करा

*as applicable

आपल्या मेंटरला जाणूनघ्या

श्री दिनेश वर्मा

 • फोटोग्राफीच्या क्षेत्रात 20 वर्षांच अनुभव
 • नोकिया, डीजीटेक, एलीनक्रोम, विसिको सारख्या ब्रांड्स सोबत असोसिएशन मध्ये काम केले
 • फ्लोरिडा, यू.एस.ए. मध्ये क्रूस लाईन फोटोग्राफी मध्ये एक्स्पर्ट

एनरोल कशे करायचे

फॉर्म भरा आणि
रजिस्टर करा

पेमेंट
करा

पूर्ण कोर्सच
लाईफ-लोंग एक्सिस

तुमच्या सर्व प्रश्नांचे उत्तर इथे आहात (FAQs)

एक व्यावसायिक फोटोग्राफर होण्यासाठी, तुम्ही कोणत्याही प्रवाहात 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. जरी ते त्यापुरते मर्यादित नाही. फोटोग्राफीशी संबंधित कोणत्याही कोर्सचे प्रशिक्षण घेणे अतिरिक्त फायदे देईल.

मिळवलेली रक्कम केवळ फोटोग्राफीच्या कौशल्यांवर आणि तज्ञांवर अवलंबून असेल. तथापि, नवोदित फोटोग्राफरचे मूळ वेतन INR 10,000 पासून INR 50,000 असू शकते.

आपल्याकडे वैयक्तिक कॅमेरा असल्यास, चांगले. नसल्यास, असणे आवश्यक नाही मूलभूत अभ्यासक्रमातील कॅमेरा, तसेच स्मार्टफोन आणि आपण जे एप्स वापरतो ते पुरेसे आहात.

हा अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर, तुम्हाला अनेक क्षेत्रांमध्ये प्रवेश मिळेल जसे की:

प्रवास आणि पर्यटन उद्योग

वेडिंग फोटोग्राफर

कार्यक्रम आणि मैफिली फोटोग्राफी

क्रूझ लाइन फोटोग्राफी

ई-कॉमर्स फोटोग्राफी

वन्यजीव छायाचित्रण

फॅशन फोटोग्राफी

आपण आपले स्वतःचे सेटअप करू शकता

हा कार्यक्रम शैक्षणिक पार्श्वभूमीचा विचार न करता सामान्य माणसाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी तयार केला गेला आहे. प्रात्यक्षिके आणि वर्ग सुस्पष्ट भाषेत रचलेले आहात हे समजणे आणि त्याची दखल घेणे सोपे आहे.

तुम्ही व्यावसायिक फोटोग्राफर म्हणून करिअरचा विचार करत आहात किंवा तुम्हाला फक्त हवे आहे चांगले फोटो काढण्यासाठी,अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर तुमचे कौशल्य सुधारेल.

अझूनही कन्फयुज आहात?

आमच्या एक्स्पर्ट काउंसलर सोबत

+91-9168 400 500 वर

संपर्क साधू शकता

  अधिक माहिती मिळवा

  छलांग विषयी

  छलांग, म्हणजे उडी किंवा झेप, हा देशव्यापी ई-लर्निंग उपक्रम आहे. भारतातील टियर -2 आणि टियर -3 शहरांमधील करिअर इच्छुकांना सक्षम करण्यासाठी देशव्यापी ई-लर्निंग उपक्रम आहे. हे लक्ष वय, लिंग, आर्थिक पार्श्वभूमी, कुटुंबयाची पर्वा न करता लोकांना मदत करण्यावर आहे पार्श्वभूमी आणि व्यवसाय इतिहासावर लक्ष केंद्रित करते. हे व्यवसायात आवड असलेल्या तरुण पिढीला आशादायक करिअर पर्याय आणि त्यांचे वळण यांचे स्वप्न पूर्ण करण्यास सक्षम करते.

  अन्य उद्योजक कोर्स

  स्टोक
  मार्केट

  डिस्क
  जॉकी (डीजे)

  मेक-अप

  डिजिटल
  मार्केटिंग

  रेडीओ
  जॉकी(आरजे)

  ग्राफिक
  डिझायनिंग