Slide 1
Slide 1
Slide 1
previous arrowprevious arrow
next arrownext arrow
नवशिक्यांसाठी बेसिक कोर्स

प्रत्येकजण आपली कल्पनाशक्ती कलाकृतीमध्ये बदलू शकत नाही. पण त्यापैकी जास्त सृजनशील कोण आहेत – खरे कलाकार. म्हणून, क्रिएटिव स्किल टूल्स आणि कौशलच्या उत्तम व्यवस्थापनेनि शिकता येत. आम्ही तुमच्यासाठी हा अभ्यासक्रम तयार केला आहे त्याने एक खरा कलाकार आणि व्यावसायिक ग्राफिक डिजाइनर होण्यासाठी- क्रिएटिव स्किलवर प्रभुत्व मिळवा.

या विचारासोबत तयार केलेल्या ग्राफिक डिझाइनिंग ऑनलाइन कोर्ससह, आपल्याला प्रशिक्षित केले जाईल अगदी मूलभूत गोष्टींपासून. टूल पॅलेट, लेयर , फोटो-फिक्सिंगसह परिचित व्हा, रिटचिंग, ब्लेंडिंग आणि त्यामधील प्रत्येक गोष्ट डिझाइन सॉफ्टवेअर वापरून शिका. आता तुम्ही तुमची कल्पनाशक्ती कलेत बदलू शकता. आजच ग्राफिक डिझाइनिंग शिका.

हे कोर्स तुमच्या साठी बेस्ट आहे जर

तुम्हाला तुमचे विचार डिझाइन करायचे आहे

ग्राफिक डिझाइनिंग मध्ये करियर व्हाडवण्याची इच्छा आहे

व्यावसायिक ग्राफिक डिझाइनर बनून पैसा कमवायची इच्छा आहे

तुमच्या सृजनात्मकते साठी अनंत शक्यता

आपण कुठल्या शैक्षणिक पार्श्वभूमितुन आहात हे महत्वपूर्ण नाही. जर तुमच्यात डिझाइनिंग कौशल आहेत, तर तुम्ही आपल्या आवडला व्यावहारिक आणि सैद्धांतिक ज्ञानाच्या योग्य मार्ग्दर्श्नासह प्रो मध्ये बदलू शकता

एक ग्राफिक डिझाइनरला अंदाजे रु. 3,04,235**प्रती वर्ष मिळण्याची शक्यता असते. ग्राफिक डिझाइन प्रमाण पत्र प्राप्त झाल्यानंतर, तुमच्या कॅरियरची व्याप्ती बहरून जाईल. आपण काम करू शकता:

प्रिंट मिडिया
(न्यूजपेपर, मेगझीन इत्यादी)

डिजिटल मिडिया
(वेब डिझाइन, सोशल मिडिया इत्यादी)

ऍडव्हर्टायझिंग
फ्रीलान्सर म्हणून

**T&C Apply

तुम्हाला काय मिळेल?

इंट्रोडक्टरी ऑफर- कोर्सच्या
किंमतीचा अर्धा भाग*

कोर्स पूर्ण झाल्यावर
प्रमाण पत्र

डाउनलोड होण्यासारखी PDF आणि
व्हिडिओच लाईफ लोंग एक्सिस

तुमच ग्राफिक डिझाईनिंग पोर्टफ़ोलिओ
बनवण्यासाठी गायडन्स

ह्या कोर्स नंतर जॉब इंटरव्यू क्रेक
करण्यासाठी टीप

आर्थिक सहाय्याची
अंतर्दृष्टी

* 10 सप्टेंबर 2021 पर्यंत मान्य

कोर्स अभ्यासक्रम

अध्याय

 • प्रस्तावना
 • सिलेक्शनच बेसिक
 • शेप आणि लेयर
 • काम्पोसिशन
 • इमेज रिटचिंग

अतिरिक्त माहिती

 • मोड – डाउनलोड होण्यासारखे व्हिडीओ
 •  कोर्स फीस – रु 4,999/- रु            जीएसटी* (लागू)

* 10 सप्टेंबर 2021 पर्यंत मान्य

आपल्या मेन्टरला जाणून घ्या

श्री नावेद कुरेशी

 • 2D आणि 3D डिझाईनिंग, गेमिंग आणि एनिमेशन मध्ये 14 वर्षांच अनुभव
 • MAAC, इंदौर मध्ये मल्टीमिडिया फॅकल्टी
 • आर्किटेक्चर, एनिमेशन कंपन्यांशी संबंधित
 •  विद्यार्थ्यांमध्ये डिझाइनचे ज्ञान स्पष्टपणे प्रस्थापित करण्यासाठी एक समर्थक

एनरोल करण्यासाठी स्टेप्स

1. फोर्म भरा आणि रजिस्टर करा
2. पेमेंट करा
3. पूर्ण कोर्सच लाईफ लोंग एक्सिस

कोर्स फीस – रु 4,999 + गीएसटी (लागू)

*लिमिटेड पिरियड ऑफर

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs)

The Chalaang येथे ग्राफिक डिझाइनिंग कोर्स आमच्या ग्राहकांना त्यांच्या वेळापत्रकानुसार पूर्ण करू शकतील अशा मूल्यांकन मालिकासह ऑनलाईन आणि ऑफलाइन व्हिडिओ व्याख्याने प्रदान करते. तर, एकही व्याख्यान न गमावता, तुम्ही कधीही आणि कुठेही शिकू शकाल.

या कोर्स नंतर, आपण समाचार पत्र आणि मासिक प्रकाशन सारख्या प्रिंट मीडियामध्ये इमेज एडिटर म्हणून काम करू शकता किंवा आपण डिजिटल माध्यमांमध्ये सामील होऊ शकता जिथे आपण वेब पृष्ठे, विविध मोबाईल अनुप्रयोगांच्या वापरकर्ता इंटरफेसची रचना करणार आहात. विपणन एजन्सींशी निगडीत राहून तुम्ही स्वतंत्र काम करू शकता.

या कोर्स दरम्यान, आपण ग्राफिक डिझाइनिंग सॉफ्टवेअर एडोब फोटोशॉपचा व्यावहारिक अनुप्रयोग शिकाल. छलांग येथे प्रगत ग्राफिक डिझाइनिंग कोर्समध्ये, आपण कोरलड्रा आणि एडोब इलस्ट्रेटर सारखे डिझाइन सॉफ्टवेअर शिकू शकता.

होय, ग्राफिक डिझाइन शिकण्याची इच्छा असणाऱ्या सर्वांसाठी हा कोर्स उपलब्ध आहे. 

कोर्स आपल्याला कल्पना आणि विचारांचे दृश्य संकल्पनांमध्ये रूपांतर करण्यास शिकण्यास मदत करेल. म्हणून, जरी तुम्ही ड्रॉईंग आणि पैंटिंग मध्ये हातखंडा नसलात, तरी तुम्ही या कोर्सद्वारे शिकणार्या विविध कम्प्यूटर एप्लिकेशन आणि साधनांच्या मदतीने सृजनशील व्हिडीओ कम्यूनिकेशन कलाकृती बनवू शकाल.
 

होय, आमचे प्लॅटफॉर्म तुम्हाला विनामूल्य ऑनलाइन व्हिडिओ प्रदान करेल जे छलांगच्या वेबसाइटवर उपलब्ध आहे. हे आपल्याला एका क्लिकवर या अभ्यासक्रमासाठी नावनोंदणीबद्दल निर्णय घेण्यास सक्षम करेल.

होय, द छलांग मधील आमचे तज्ञ तुम्हाला तुमचा पोर्टफोलिओ तयार करण्यात मदत करतील आणि तुम्हाला हा कोर्स पूर्ण झाल्यावर ग्राफिक डिझाइनर म्हणून अर्ज केल्यास कंपन्यांमध्ये मुलाखतीसंदर्भात काही टिप्स आणि युक्त्या प्रदान करतील.

अधिक जाणून घ्यायचे इच्छुक आहात?
  अझूनही कन्फ्यूज आहात?

  आमच्या एक्स्पर्ट काउंसलर सोबत +91-9168 400 500 वर संपर्क साधू शकता

  छलांग विषयी

  छलांग, म्हणजे उडी किंवा झेप, हा देशव्यापी ई-लर्निंग उपक्रम आहे. भारतातील टियर -2 आणि टियर -3 शहरांमधील करिअर इच्छुकांना सक्षम करण्यासाठी देशव्यापी ई-लर्निंग उपक्रम आहे. हे लक्ष वय, लिंग, आर्थिक पार्श्वभूमी, कुटुंबयाची पर्वा न करता लोकांना मदत करण्यावर आहे पार्श्वभूमी आणि व्यवसाय इतिहासावर लक्ष केंद्रित करते. हे व्यवसायात आवड असलेल्या तरुण पिढीला आशादायक करिअर पर्याय आणि त्यांचे वळण यांचे स्वप्न पूर्ण करण्यास सक्षम करते.

  अन्य उद्योजक कोर्स...

  Chalaang_Radio Jockey_Landing Page_Slices

  स्टोक
  मार्केट

  Chalaang_Radio Jockey_Landing Page_Slices

  डिस्क
  जॉकी (डीजे)

  Chalaang_Radio Jockey_Landing Page_Slices

  मेक-अप

  Chalaang_Radio Jockey_Landing Page_Slices

  डिजिटल
  मार्केटिंग

  Chalaang_Radio Jockey_Landing Page_Slices

  ई-स्पोर्ट्स

  Chalaang_Radio Jockey_Landing Page_Slices

  रेडीओ
  जॉकी (आरजे)