Slide 1
From Counting
to Four, to Counting
the Notes. Now You
Can Do it All
Slide 1
Learn the
Secret Mix to
Become a
Professional DJ.
Slide 1
Follow the Beats
of Your Passion.
previous arrowprevious arrow
next arrownext arrow

आपल्या आवडीचे ट्रेक ऐकण सोप्प आहे. पण प्रत्यक्षात इतरांना आपल्या बीट्सवर ओढणे ही जादू आहे. म्हणूनच आम्ही तुमच्यासाठी अशा जादुई कौशल्यांवर प्रभुत्व मिळवण्यासाठी एक अभ्यासक्रम तयार केला आहे.

रॉकिन डिस्क जॉकी (डीजे) व्हा आणि सर्व्यांच्या हृदयावर ओळख बनवा. हा ऑनलाईन डीजे कोर्स तुमच संगीत सिद्धांत, संगीत शैली, बीट मॅचिंग आणि प्रो बनण्यासाठी मार्गदर्शन करेल आणि तुम्हाला अनेक युक्त्यांसह मूलभूत गोष्टींमधून शिकवेल.

कोर्सनंतर, तुम्ही पार्टी रॉक करण्यासाठी आणि तुमचे स्वतःचे मूळ ट्रॅक तयार करण्यासाठी पुरेसे कुशल व्हाल. हे केवळ तुमच्यासाठी प्रेरणास्त्रोतच नाही तर उत्पन्नाचे स्त्रोत देखील असेल.

तुमची आवड ऐका. शक्यतांची झेप घ्या.

हे कोर्स तुमच्या साठी बेस्ट आहे जर:

म्युजिक तुमची आवड असेल आणि हेच तुमच प्रोफेशन असावा अशी तुमची इच्छा आहे

मार्टिन गॅरिक्स किंवा मार्शमॅलो सारखे प्रख्यात डीजे तुम्हाला प्रेरणा देतात

तुम्ही डीजेइंग बेसिक पासून शिकू इच्छित आहात

तुमच्या साठी काही ब्राउनीज!

आज डान्स म्यूजिक, म्युजिक उद्योगाचा एक मोठा भाग आहे आणि डीजे सर्व इवेन्ट्सच्या सेंटर स्टेजवर आहे – क्लब, फेशन शो आणि लाइव पर्फोर्मेंस. जसजसा व्यवसाय स्वतः विकसित होत आहे, डीजेइंग क्षेत्र झपाट्याने विस्तारत आहेत. एकदा कोर्स पूर्ण झाल्यावर, तुम्ही:

आपली डीजेइंग सोल्यूशन कंपनी सेट करू शकतात

वेडिंग पार्टी इत्यादी फ्रीलान्स करू शकता

अन्य डीजे सोबत सहकार्य करू शकतात

Practical content delivery
with real-life cases

तुम्हाला काय मिळेल?

आपली उद्योजकतेची यात्रा सुरू करण्यासाठी उपयुक्त ज्ञान मिळवा।

कोर्स पूर्ण झाल्यावर प्रमाण पत्र

वर्षभर अमर्यादित कोर्सच एक्सेस

इंडस्ट्री विशेषज्ञ पासून प्रोफेशनल ट्रेनिंग

कोर्स अभ्यासक्रम

अध्याय
अतिरिक्त माहिती

आपल्या मेन्टरला जाणून घ्या?

डीजे हरमीत
  • 17 वर्षापासून डिस्क जॉकी म्हणून काम करत आहेत
  • यूके मधील सहायक प्रख्यात डीजे
  • ग्लोबल म्युजिक ट्रेंड्सची चांगली जाण
  • 360-डिग्री डीजेइंग सोल्यूशन देतात
  • सुप्रसिद्ध क्लब आणि हॉटेल्समध्ये रेसिडेंट डीजे
  • भारतात वेडिंगसाठी विझार्ड डीजे

एनरोल कशे करायचे ?

1. फोर्म भरून स्वतःला कोर्स मध्ये रजिस्टर करा.
2. रजिस्टर प्रतीभागींना कोर्स डिटेल आणि एक पेमेंट लिंक असलेल एक मेल मिळेल.
3. आम्हाला पेमेंट मिळाल्या नंतर, प्रतीभागींना ऑनलाईन क्लास च शेड्युल आणि वेळेची माहिती असलेली एक लिंक मिळेल.
4. लाइव ऑनलाईन सेशन मध्ये लॉगइन करण्यासाठी आणि लर्निंग शुरू करण्यासाठी लिंकच वापर करा.

*Limited period offer

सतत विचारले जाणारे प्रश्न (FAQs)

अभ्यासाच्या कोणत्याही क्षेत्रातील व्यक्ती, कार्यरत व्यावसायिक, गृहिणी, कलाकार आणि अगदी व्यावसायिक प्रोफेशनल ज्यांच्याकडे गाण्यांचे अनोखे मिश्रण विकसित करण्याची कौशल्ये आहेत जे त्यांच्या सुरांवर गर्दी निर्माण करू शकतात ते या अभ्यासक्रमासाठी पात्र आहेत.

होय. आम्ही, छलांग येथे, तुम्हाला मूलभूत गोष्टींपासून सुरुवात करून डीजे होण्यासाठी तयार करतो. अनुभव नाही, काळजी नाही.

हा अभ्यासक्रम अशा इच्छुकांसाठी काळजीपूर्वक तयार केला गेला आहे ज्यांना डीजेइंग व्यवसायाबद्दल मूलभूत ज्ञान आणि प्रगत ज्ञान मिळवायचे आहे. हा अल्पकालीन, उच्च मूल्याचा अभ्यासक्रम लवचिकता आणि अल्प कालावधीचे वर्ग प्रदान करतो जे प्रभावी सैद्धांतिक तसेच व्यावहारिक ज्ञान देतात.

होय. छलांग येथे डीजेइंग कोर्सचे धडे विशेषतः अशा प्रकारे डिझाइन केलेले आहेत जे ऑनलाईन शिकणे सोपे करते आणि आपल्याला सखोल डीजेइंग कौशल्ये प्रदान करते.

अधिक माहिती मिळवा?
    छलांग विषयी

    छलांग, म्हणजे उडी किंवा झेप, हा देशव्यापी ई-लर्निंग उपक्रम आहे. भारतातील टियर -2 आणि टियर -3 शहरांमधील करिअर इच्छुकांना सक्षम करण्यासाठी देशव्यापी ई-लर्निंग उपक्रम आहे. हे लक्ष वय, लिंग, आर्थिक पार्श्वभूमी, कुटुंबयाची पर्वा न करता लोकांना मदत करण्यावर आहे पार्श्वभूमी आणि व्यवसाय इतिहासावर लक्ष केंद्रित करते. हे व्यवसायात आवड असलेल्या तरुण पिढीला आशादायक करिअर पर्याय आणि त्यांचे वळण यांचे स्वप्न पूर्ण करण्यास सक्षम करते .

    अन्य कोर्स

    Chalaang_Radio Jockey_Landing Page_Slices

    स्टोक मार्केट

    Chalaang_Radio Jockey_Landing Page_Slices

    मेक-अप

    Chalaang_Radio Jockey_Landing Page_Slices

    डिजिटल मार्केटिंग

    रेडियो जॉकी

    Chalaang_Radio Jockey_Landing Page_Slices

    ई स्पोर्ट्स