द छलांगच्या स्टॉक मार्केट कोर्स मध्ये तुम्ही काय शिकाल चला बघूया

“स्टॉक एक्सचेंज किव्हा स्टॉक मार्केट कोर्स” हे शब्द ऐकल्यावर तुम्ही गोंधळता का? हे उत्साह आणि गोंधळ एका बरोबरीने वाटण्या सारखे आहे. बहुतेक लोक जे शेयर मार्केट जगात आहे किव्हा ह्यात शिरून ह्या क्षेत्राचे सर्व काही समझून घेण्याची इच्छा बाळगली असली तरीही स्टॉक मार्केट त्यांच्या साठी आजही परक्या सारखेच आहेत. स्टॉक मध्ये निवेश खूब सोप काम वाटत, विशेषकर आजच्या पिढीला ज्यांना थोडेफार नाहीत तर जास्त पैसे कमवून मोठे व्हायचे आहे. चला ह्या मागे काय गम्मत आहे, हे जाणून घेऊ या. ह्यात निवेश करणे तुमच्यावर निर्भर करते तुम्हाला कमी वेळेसाठी करायचे आहेत कि जास्त वेळेसाठी. कोणाचे पैसे गुंतवून मोठे खेड खेळणे, हे सामान्य आहे.    

स्टॉक मार्केट पैसे गुंतवण्या साठी एक उत्तम ठिकाण आहे, ह्यात शंकाच नाही, ह्यात जुडलेले लोक दीर्घकाळ टिकून आहे हेच स्टॉक मार्केट क्षेत्राचे आश्चर्यकारक पैलू आहे. एक असे क्षेत्र ज्यात तुम्ही स्वतः स्टॉक मार्केट मध्ये कसे निवेश करायचे आणि येणाऱ्या भविष्यात त्याचा लाभ कसा घ्यायचा हे शिकू शकता आणि हेच ह्या क्षेत्राचे आवडते भाग आहे. तर, आज आपण द छलांगच्या ऍडव्हान्स स्टॉक मार्केट कोर्स मध्ये शिकवले जाणारे काही खास विषयाबद्दल चर्चा करू जे तुम्हाला तुमच्या करियरची सुरुवात करण्यास मदत करेल. चला सुरु करू!

द छलांगचे स्टॉक मार्केट कोर्स 

नवशिक्यांसाठी स्टॉक मार्केटचे बेसिक कोर्स इच्छुकांसाठी त्यांच्या पैशनचे अनुसरण करून एक व्यवसायी बनवण्यासाठी प्रमाण पत्र सोबत बनवले गेले आहेत. ट्रेडिंग, इक्विटी, IPO, आर्थिक नियोजन आणि स्टॉक मार्केटचे टेक्निकल एनालिसिस सारखे आर्थिक शब्दलेखन तुम्हाला ह्या कोर्स मध्ये शिकायला मिळतील. मेन्टरचे लाईव्ह सेशन मध्ये, कोर्सचे उद्देश इच्छुकांना मल्टीबॅगर्स साठी जरुरी कौशल, एंट्री आणि एक्सिट टाइम आणि संपत्ती सृजनासाठी इक्विटी मार्केटचे सर्व शाखां बद्दल, स्टॉक मार्केटचे गरजेचे सैद्धांतिक आणि व्यावहारिक ज्ञान दिले जाते. विषय आहेत:

अध्याय-१

इन्व्हेस्टमेंट/ट्रेडिंगच्या आधी 

 • निवेशच्या आधी
 • निवेशकचे मानसशास्त्र 
अध्याय-२

इक्विटी मार्केटचे फाउंडेशन 

 • IPO 
 • शेयर होल्डर बनण्याचे फायदे – डिवीडेंट / बोनस शेयर / राईट शेयर 
 • वॅल्यू एप्रिसिएशन चे फायदे 
 • अन्य कॉर्पोरेट एक्शन 
 • ट्रेडिंग सिस्टम – ऑर्डरचे प्रकार / ट्रेडिंग विधीचे प्रकार 
 • इंट्राडे / डिलिव्हरी ट्रेडिंग 
 • कम्पनीचे वर्गीकरण 
अध्याय-३

मूलभूत विश्लेषणाचा परिचय 

 • कम्पनी विश्लेषण 
 • रेशो विश्लेषण 
 • अर्थव्यवस्था सोबत शेयर मार्केटवर प्रभाव टाकणारे घटक 
अध्याय-४

तंत्र विश्लेषण 

 • चार्टचे प्रकार 
 • केंडल स्टिक 
 • ट्रेंड 
 • ट्रेंडचे रिव्हर्स पेटर्न 
 • इंडिकेटरचा परिचय 
अध्याय-५

डेरिव्हेटीव्ह मार्केटचा परिचय 

अध्याय-६

कमोडिटी मार्केटचा परिचय 

अध्याय-७

करेंसी मार्केटचा परिचय

अध्याय-८

म्यूचुअल फंडचा परिचय

करियरचे पर्याय 

 

स्टॉक मार्केटला करियर म्हणून कां निवडावे?

हे एक उत्तम प्रश्न आहे ना? जेव्हा तुम्ही भारतात राहता, तुमच्या जवळ भरपूर पर्याय आहे निवेश करण्यासाठी, तर कुठल्याही जोखिमी क्षेत्रात का निवेश करावेत? भारत एक असे देश आहे जिथे लोक निवेश पेक्षा जास्त विश्वास बचतवर करतात. म्हणून बरेच लोकांना कसे निवेश करावे ह्याची माहिती नसते. माझ्या मते, ज्यांना ह्यात गुंतवणुकीनं बद्दल पूर्ण माहिती आहे तेच लोक ह्यात निवेश करून पैसे कमवत आहेत. तुम्ही कधीही कुठल्याही करोडपतीला सेविंग अकाउंट मध्ये निवेश केल्यावर श्रीमंत बनताना पहिले आहेत का? धीर आणि स्पष्ट ध्येय निवेशचे मुख्य घटक आहेत.

अन्य नौकरीच्या तुलनेत स्टॉक मार्केट तुम्हाला करियर बनवण्यासाठी जास्त लवचिकता देतो. स्वतःचे बॉस बनून तुम्ही तुमच्या आवडी प्रमाणे तुमचे करियर निर्माण करू शकता. एखादे रिसर्चर, प्रशिक्षक किव्हा वित्तीय सलाहकर बनून चांगले पैसे कमवू शकतो. सेबी पंजीकृत निवेश सलाहकर किव्हा सेबी पंजीकृत रिसर्च विश्लेषक उत्तम पर्याय आहेत. 

 

शेवटी

कॉलिन पॉवेलने म्हंटल्या प्रमाणे, “कोणतेही स्वप्न कुठल्याही चमत्काराने खरे नाही होत, त्यासाठी घाम गाळाव लागतो, निश्चय करावे लागते आणि महिनत घ्यावी लागते.”

प्रत्यक्षात, स्टॉक मार्केट मध्ये निवेश कठोर, घातक आणि गुंतागुंतीची असते. म्हणूनच, जर तुम्हाला ह्याची अचूक माहिती असेल आणि कौशल असेल तरच तुम्ही ह्या क्षेत्रात प्रवेश करा. बीएसई लि., एनएसई ऑफ इंडिया लि., कलकत्ता स्टॉक एक्सचेंज लि., इंडियन कमोडिटी एक्सचेंज लि., मेट्रोपॉलिटन स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लि., मल्टी कमोडिटी एक्सचेंज ऑफ इंडिया लि., नेशनल कमोडिटी एन्ड डेरिव्हेटीव्ह एक्सचेंज लि. आणि एनएसई आईएफएससी लि. हे सध्या भारतातील ८ सक्रिय एक्सचेंज आहेत. 

शेवटचा सल्ला फक्त एव्हडाच कि, नन्तर कुठल्या प्रकाराची हानी पत्कारण्या पेक्षा आणि स्वतःला दोष देण्या पेक्षा ह्या क्षेत्रात अनुभव किव्हा ज्ञान असल्याशिवाय निवेश करू नका. हे क्षेत्र जितके चांगले परिणाम देईल त्यासाठी चिकाटी, योजना आणि शिस्त सुद्धा तेव्हडीच जरुरी आहे. समझून घेणे निवेशाचे पहिले पाऊल आहेत आणि ह्याला दुर्लक्ष करू नका. 

जेव्हां गोष्ट वित्तीय निवेशची येते आपली निवळ उत्तम ठेवा-आजच द छलांगच्या एडव्हान्स कोर्स मध्ये एनरोल करा!