Beauty Revolution: The Kardashians

कार्दशियन हॉलिवूडच्या सर्व्यात आदरणीय आणि प्रचलित कुटुंबियात एक झाले आहेत. बऱ्याच वेळा काही गोष्टी ज्या आपल्या आजू बाजूला घडत असतात आपल्याला चूक वाटतात पण त्या मागचे हेतू मात्र चांगलेच असते. केके हे सौंदर्य जगात एक क्रांती म्हणून समोर आले ज्यांनि स्वतःचे वेगळे युग घडवले. कार्दशियन  एक अशी लहर ज्यांनी सौंदर्य जगासाठी एक नवीन मानक स्थापित केले आहेत, हे म्हणणे अतिशयोक्ती नाही. गंभीर विचारधारकानुसार, ह्यांची मार्केटिंग आणि पॅकेजींगने ह्यांना आपले ब्रॅण्ड निर्माण करून मोठे साम्राज्य उभारण्यास मदत केली आहेत. मोमाजेर क्रिस पासून युवा केंडल पर्यंत, ह्यांनी स्वतःला सौंदर्य जगातील राजकुमारिंचे मुकुट घातले आहेत.

ह्यांचे काही नाही ते सर्वकाही असल्यापर्यंतचे प्रवास कसे असतील? तस, ह्याचे सोपे उत्तर ह्यांच्या कुटुंबा द्वारे केले गेले मार्केटिंग. त्यांनी त्यांच्या द्वारे विकलेल्या प्रत्येक गोष्टीवर पैसे काढले, जसे शो ज्यात त्यांचे जीवनाच्या बारीक सारीक गोष्टी मीडिया द्वारे चैनलच्या वतीने लोकां पर्यंत पोहोचल्या. ह्यामुळे त्यांना अझून जाणून घ्येयची आवळ लोकांमध्ये निर्माण झाली आणि ह्या मुळे ग्लॅमर जगात आपली ओळख बनवण्यास हे यशस्वी ठरल्या. त्यांनी स्वतःला मूर्तरूपात घडवले आहे, ज्याचा सर्व हेवा करूनही त्यांच्या सारखे व्हायची आवळ नक्कीच ठेवतात. सर्व कार्दशियन ब्रॅण्ड ह्या एका पाय वर उभे आहेत कि “ते आमचा हेवा करतात, परंतु त्यांना आमच्या सारखे व्हायचे आहेत.”

ह्याचे पूर्ण श्रेय ते आपल्या आईला देतात, क्रिस, जिने आपल्या जीवनाचे हेच ध्येय ठेवले. तिने आपल्या मुलींचे प्रत्येक पाउलाला नफा संधी मध्ये परिवर्ति केले. हे फक्त त्यांच्या पाउल उचलण्या पर्यंतच मर्यादित नाही राहिले, तर तिने प्रत्येक वादाला सुद्धा जीवनाच्या एका संधीच्या रूपात बदलले. जेव्हांकि, किम उद्योजक क्षेत्रातील नामी चेहरा आहे, आणि क्रिस त्याच्या मागचं डोकं. 

किम कार्दशियनला, प्रथम पॅरिस हिल्टनचे बीएफएफ आणि स्टायलिस्ट म्हणून राष्ट्रीय सूचना मिळाली. 2007 – 2021 पर्यंत कार्दशियन, रिऍलिटी टीव्ही सिरीज हिच्या आणि हिच्या परिवारावर आधारित होते. कॉर्टनी आणि किम टेक न्यूयॉर्क (2011-2012) आणि कॉर्टनी आणि किम टेक मियामी (2009-2013)मध्ये बनलेले शोचे परिणामाने त्यांना सफलतेचे शिखर गाठण्यास मदत केली. किम प्रत्येक संधी दोन्ही हाताने हस्तगत करत राहिली आणि आपली इंटरनेट उपस्थिती त्वरित प्रबळ करत गेली. आज तिचे लाखो फॉलोअर आहेत, जे तिच्या प्रत्येक अपडेटची आतुरतेने वाट पहातात. तिच्या आजू-बाजूला आज ब्रॅण्डच्या रांगा असतात. किम कार्दशियन: हॉलिवूड, विविध पोशाख आणि वस्तू, 2015 मधील फोटो बुक सेल्फी आणि तिचे पर्सनल एप वर असणारे प्रत्येक उत्पाद आज तिच्या नावाने छापले जातात. 2017मध्ये, तिने KKW ब्यूटी आणि KKW फ्रेग्रेंस स्थापित केले. कॉस्मेटिकने जगात एक उत्साहाची लहर निर्माण केली आणि समीक्षक आणि ग्राहक त्याला वापरण्यास आतुरतेने वाट बघत होते. 

तेव्हा पासून, किम ने अनेक केमिओ आणि देखावे केले आहेत. प्रत्येक रेड कार्पेट इव्हेंट मध्ये तिची उपस्थिती प्रतीक्षेत असते आणि ती कोणते नवीन आऊटफिट मार्केट मध्ये आणत आहे ह्याची तिच्या प्रत्येक फॉलोअरला आतुरता असते. तिच्या आजूबाजूला एवढ्या प्रचारामुळे, तिने काही न करता लाखो आणि लाखो कमावले. तिच्या बहिणी काइली आणि केंडल ने कार्दशियनच्या नेतृत्वात पुढाकार घेतला. 14 वर्षाच्या वयात केंडल जेनर हिने मॉडलिंगची सुरुवात केली. तिने 2014 आणि 2015च्या सीजनन्यूयॉर्क, मिलान आणि पॅरिस फेशन वीक च्या हाय फेशन डिजाइनर साठी रनवेस मध्ये वॉकिंग नंतर प्रिंट ऍड आणि फोटोशूट मध्ये आपली ओळख पत्कारली . वार्षिक पगार US$4 मिलियन सोबत, तिने फोर्ब्स मॅगेझीन 2015ह्या लिस्ट मध्ये डेब्यू केले आणि सर्व्यात अधिक कमावणारी मॉडेल मध्ये सामील झाली आणि हिला जगातील सर्वाधिक महाग मॉडेल म्हणून ओळखले जाऊ लागले. त्या नंतर तिने आपल्या बहिणीन सोबत काही अझून बिजनेस सुरु केले. तिच्या कर्तृत्वाने तिला हॉलिवूडचे प्रभावशाली व्यक्तिमत्व बनवले आहे.

2019 मध्ये फोर्ब्स द्वारा केले गेले निव्वळ मूल्यांचे मूल्यांकन मध्ये काइली जेनरची संपत्ती $1 बिलियन मोजले गेली. काइली जेनर, काइली कॉस्मेटिक्स ची संस्थापक, हिने आपल्या बहिणी आणि आई सोबत कोलॅबोरेशन करून विविध प्रोजेक्टची सुरुवात केली. एक तरुण आई, वयाच्या 23 व्या वर्षी अब्जाधीश आणि सौंदर्य जगातील तज्ञ म्हणून कार्दशियन वारसा हाताळण्यासाठी योग्य आहे. 

कार्दशियनने स्वतःचे पिढीजात राजवंश स्थापित केले आहेत. फक्त ह्याच युगासाठी नाही तर पुढे येणाऱ्या प्रत्येक युगा साठी. त्यांच्या बिजनेस कौशल्यामुळे, ते नेहमी फेशनेबल राहतील. वर्षानुवर्षांसाठी इतिहासात ह्यांनी ग्लॅमर जगात आपल्या नावाची नोंदणी केली आहेत.