Indian Real Estate ( भारतीय रियल एस्टेट ) Landscape

जग बदलत आहे आणि विचार सुद्धा त्याच प्रमाणे लोकांचे ग्रामीण क्षेत्रापासून शहराकडे वळण्याच्या विचारात सुद्धा बदल आले आहेत आणि ह्यामुळे शहरीकरण जोरावर आहे. ह्या वाढत्या शहरीकरणामुळे सम्पत्तीत लोकांची रुची सुद्धा वाढली आहे. भाड्याच्या घरापेक्षा आपले स्वतंत्र घर असले पाहिजे, ह्या विचारासोबत  भारतीय रियल एस्टेट सारख्या क्षेत्रात उत्पन्न जोरावर आले आणि तज्ञानुसार येणाऱ्या वर्षात ह्याची मागणी अजून वाढणार आहे. अश्या परिस्थितीत बाजारात सम्पत्तीचे काय दर आहे? किव्हा कुठल्याही स्थानावर सम्पत्ती स्वस्त किव्हा महाग मिळेल? आणि कोणाकडून ह्याची माहिती घ्यायची ह्यासारखे अनेक प्रश्न लोकांच्या मनात निर्माण होतात. तर जर तुम्ही स्वतःचे घर घ्येयची योजना बनवत असाल तर, इथे काही माहिती आहे फक्त तुमच्यासाठी ज्याच्या मदतीने तुम्हाला घर किव्हा स्वतःची स्वतंत्र भूमी खरेदी करण्यास नक्कीच मदत मिळेल आणि २०२२ असो कि ह्याच्या पुढचे १० वर्ष तुम्ही कधीही ह्याचे खंत बाळगणार नाही. 

१. २०५० पर्यंत भारताची अर्थव्यवस्था वेगाने वाढण्याची शक्यता आहे

सध्या झालेल्या एका अध्ययनात, चायना आणि यूएस नन्तर भारतीय अर्थव्यवस्था आता वेगाने वाढत आहे. म्हणजे येणाऱ्या वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेत होणारे बदल प्रत्येक क्षेत्रावर प्रभाव टाकतील ज्यात रियल एस्टेटचे क्षेत्र प्रथम आहे. ह्यात शहरीकरण वाढत असल्याने ह्याची मागणी सुद्धा वाढली आणि एव्हढेच नाही तर ह्यात संधी सुद्धा वाढेल, ज्यासाठी देश तयारी करत असताना काय काय आव्हाने स्वीकारावे लागतील ह्याची माहित आपण बघूया. 

२. शहर दुप्पटीने वाढत आहे

जीवनशैली बदलत आहे आणि ह्यासोबत लोकांचे जीवनाकडे पाहण्याचे दृष्टिकोन सुद्धा. आज शिक्षणाचे महत्व वाढले आहे आणि एका स्टॅण्डर्ड जीवनशैलीसाठी लागणाऱ्या गरजांमुळे नौकरीची मागणी आणि संधी सुद्धा वाढत आहे, म्हणून भारतात ग्रामीण क्षेत्रात राहणारे लोक आज शहराकडे वळत आहे. ह्याचा फायदा हा कि बाजार मोठे आकार घेत आहे आणि मागणी सोबत उत्पादन क्षमतेत सुद्धा वाढ आली, ज्यामुळे देशाचे व्यवसाय आणि उद्योग क्षेत्र खम्बिर होत आहे आणि हे आपल्या अर्थव्यवस्थेला सुधारण्यास अगदी महत्वाची भूमिका बजावत आहे. एव्हडेच नाही तर राहण्याचे ठिकाण हि कुठल्याही कुटुंबाची पहिली गरज आहे आणि आज अगदी कुठल्याही वर्गाला परवडणारे घर उपलब्ध आहे. ह्या मिळणाऱ्या सोयीने सम्पत्तिची दर कमी झाली. उदाहरणार्थ आज व्हर्टिकल कृषीची मागणी वाढत आहे म्हणजे शेती असलेले भवन ह्याने कृषी भूमीचे दर ७५टक्के कमी झाले आहेत. ह्यामुळे २०५० पर्यंत, ह्या व्हर्टिकल कृषीने  जवळ जवळ ५०टक्के शेती केले जाऊ शकते म्हणजे आपल्या लोकसंख्येतील ९ कोटी किव्हा त्यापेक्षाही अधिक लोकांना हे उपलब्ध केले जाऊ शकते. 

३. परवडणारे आहे का?

एका सामान्य वर्गासाठी कुठलीही गोष्ट किव्हा वस्तू त्यांच्या खिस्याला परवडणारी असली पाहिजे आणि ह्यात काही चुकीचे सुद्धा नाही. त्याच प्रमाणे आपली स्वतःची सम्पत्ती असली पाहिजे हे सर्वांचे स्वप्न असते पण ते त्यांना किती परवडणारे आहे हे सुद्धा त्यांची प्राथमिकता आहे. सध्या आलेल्या सरकारी अनुदानित कमी उत्पन्नाचे गृहनिर्माण प्रकल्पामुळे येणाऱ्या काही वर्षात सध्याच्या परिस्थितीत भरपूर बदल घडणार आहे. ह्यासोबत राहण्याची जागा आणि ती घेण्यास पुरेसे पैसे नसल्यामुळे तरुण लग्नाचे विचार टाळतात, कुटुंब छोटे होत आहे ज्यामुळे घराचे आकार सुद्धा छोटे होत आहेत आणि ह्यामुळे जास्त जागा वाढली आणि आर्थिक दृष्टीसाठी हे सकारत्मक आहे. लोक आपल्या सोयीसाठी मध्य वस्तीत राहणे टाळतात, त्यानां त्यांच्या कार्यालयिक स्थानाजवळ असलेले छोटे घर सुद्धा सयीस्कर वाटतात. म्हणून आजचे  भारतीय रियल एस्टेट चे ट्रेंड बदलत आहे. 

४. स्मार्ट होमची कल्पना बदल घडवणार 

तुम्ही सुद्धा एका अश्या घराची कल्पना करता का, ज्यात सुरक्षा संसाधनांसोबत आग किव्हा धूर होत असल्यास जोराने अलार्म वाजेल किव्हा दारात कोणी आल्यास तुम्ही दार न उघळता हे माहित करू शकाल कि बाहेर कोण आहे आणि ह्यासोबत तूम्ही तुमच्या मित्र किव्हा नातेवाहिकां सोबत दूरस्थ सोयीच्या माध्यमाने जुळलेले राहाल ज्याने तुम्ही त्यांची केव्हाही मदत करू शकाल. तर हीच आहे स्मार्ट घराची कल्पना जी आज साकारण्यात सुद्धा आली आहे आणि जितक्या वेगाने आज गुन्हा वाढत आहे तितक्याच वेगाने त्यापासून सुरक्षेचे संसाधनाचे वापर सुद्धा. म्हणून येत्या काही वर्षात स्मार्ट घराची बाजार पेठ उत्तम राहणार हे नक्की. ह्यात तुम्ही एखादे स्मार्ट मिरर सुद्धा बघू शकाल ज्याने तुम्ही किती स्वस्थ आहात ह्याची माहिती सुद्धा तुम्हाला मिळत राहील. ह्यासोबत ह्यात सौरी ऊर्जेचे वापर केल्यामुळे विजेची खपत कमी होईल आणि घरांची किंमत सुद्धा.  

तर भविष्य काय असेल?

स्मार्ट भारत, हि कल्पना कुठे तरी आकार घेऊ लागली आहे. आजचे ट्रेंड बदलत आहे आणि लोकांची मागणी सुद्धा. कमी खर्चात उत्तम वस्तू हि सर्वांची मागणी आहे आणि ह्यात जीवननिर्वाहाच्या गरज ह्या सर्वांची अपेक्षा आणि स्वप्नात सहभागी आहे. ह्यात प्रत्येकाला परवडणाऱ्या किमतीत मिळणारे घर त्याचे स्वप्न पूर्ण करण्यास एक पाऊल वाढवणे आहे. ह्यात जर आपण पुढील पांच वर्षाच्या गोष्टी केल्यात तर बदलत असलेल्या जगासोबत अनेक गोष्टी बदलत आहेत आणि ह्यामुळे येणाऱ्या वर्षात घर मालकांचे जीवन सुद्धा बदलेलच. म्हणजे भारतीय रियल एस्टेट क्षेत्र एका नवीन ऊर्जेने बाजार आपली ओळख बनवेल आणि पैसे किव्हा संधीचे मार्ग मोकळे होईल.