यूट्यूब जाहिरात ( vlog channel)

प्रत्येक ब्रॅण्डची आपली एक ओळख असणे आवश्यक आहे आणि हे शक्य आहे फक्त तेव्हा, जेव्हां ते लक्षित ग्राहकां पर्यंत पोहोचते. आपल्या लक्षित प्रेक्षकां पर्यंत पोहोचणे वाटते तितके सोपे नाही. यू-ट्यूब सारख्या प्लॅटफॉर्मवर, जिथे २ अब्ज पर्यंत व्हिजिटर आहे, अश्या ठिकाणी लोकसंख्येला लक्षित करणे खूब कठीण आहे. उदाहरणार्थ, तुम्ही महिला त्वचा निरोगी उत्पादचे व्यापारी आहात, परंतु तुमचे विज्ञापन जास्त करून पुरुष वर्गा द्वारे बघितले जात आहेत. हे फक्त तुमचे वेळ आणि लागणाऱ्या वस्तू  घालवणेच नाही तर आपल्या संभाव्य ग्राहकांना तोडण्याची शक्यता वाढवते. म्हणूनच तुमच्या प्रेक्षकांना लक्ष्य करणारी यूट्यूब जाहिरात हा ब्रँड ओळख मिळवण्याचा आणि त्यामुळे विक्री वाढवण्याचा सर्वात महत्वाचा मार्ग आहे.

मार्केटरवर लक्ष ठेवा:

मार्केटर म्हणून, ब्रॅण्ड जागरूकता आणि ओळख साठी जास्तीत जास्त लोकां पर्यंत पोहोचण्याचे लक्ष ठेवा. आजच्या स्पर्धात्मक जगात, जिथे प्रत्येक वस्तू डिजिटल होत चालली आहे, तिथे उंच झेपेसाठी आपली ऑनलाईन उपस्थिती असणे खूब गरजेचे आहे. सोशल मीडियावर जाहिरात विविध रूपांचे मिश्रण आहेत जे बरोबरीने एक सफल कहाणी बनवण्यास योगदान देत आहे. त्यातले एक घटक आहे यूट्यूब जाहिरात लक्ष्मीकरण जी आजकाल सर्वाधिक मागणी असलेली विपणन प्रक्रिया आहे. 

यूट्यूब साठी जाहिरात स्ट्रॅटेजी:

सोशल मीडिया चॅनल सारखे, यूट्यूब साठी सुद्धा व्यवस्थित सर्च इंजिन ऑप्टिमायजेशन महत्वाचे आहे. यूट्यूबवर उत्तम श्रेणीत राहणे आणि पाहणाऱ्यांच्या शोधेत पहिल्या पायथ्यावर दिसणे हेच डिजिटल मार्केटचे अंतिम ध्येय आहे. येथे काही मार्ग आहेत ज्याद्वारे आपण केवळ आपली यूट्यूब  उपस्थिती वाढवू शकता. 

  • केम्पेन तयार करणे – गूगल ऍड अकाउंट मध्ये साइनइन करून आपण आपले नवीन केम्पेन तयार करू शकता. ह्या केम्पेनचे ध्येय मार्केटरच्या उद्दिष्टांशी जोडलेले असते. हे प्रत्येक मार्केटर साठी असते. हे विक्री वाढवणे, लीड तयार करते, तुमच्या वेबसाईटवर रहदारी वाढवते किव्हा ब्रॅण्ड जागरूकता वाढवण्यास मदत करते. आपले केम्पेनचे प्रकार निवळल्यानंतर, फ्यूचर ऑप्टिमायजेशन हेतूने त्याचे नाव द्या आणि तुमचे केम्पेन लाईव्ह जाण्यास तयार आहे. 
  • तुमच्या केम्पेनचे मापदंड ठरवा – हे यूट्यूब केम्पेन चालवण्याचे क्लिष्ठ भाग आहे. लक्षित ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी एक निश्चित मापदंड ठरवणे एक विशिष्ठ भूमिका निभोते. घटक जसे बीड स्ट्रॅटेजी, बजट, केम्पेनचे कार्यकाळ, डिस्प्ले पॉईंट, लक्षित क्षेत्र, भाषा, जाहिरातची यादी इत्यादी हे सर्व प्रभावी आणि कार्यक्षम केम्पेनसाठी निवळणे जरुरी आहे.    
  • आपले प्रेक्षक निवडा –  आपल्या लक्षित प्रेक्षकां पर्यंत पोहोचण्याचे सोपे मार्ग आपल्या ग्राहक किव्हा खरीदारचे व्यक्तिमत्व समझवणे. जेव्हां मार्केटरला आपल्या ग्राहकांचे व्यक्तिमत्व माहित असेल, विपणन धोरणांना त्यानुसार संरेखित करणे आणि त्यामुळे ROI वाढवणे खूप सोपे होते. डेमोग्राफिक, आवड, व्यावहारिक गुणधर्म इत्यादी सारखे घटकांवर ध्येय ठेवा जे ग्राहकांच्या खरीदी निर्णयांवर परिणामी करते. 
  • तुमच्या केम्पेनची लाईव्ह सेटिंग ऑन करा – लाईव्ह केम्पेन तयार करण्याची शेवटची पायरी आहे आपल्या जाहिरातीची लिंक टाकणे आणि create campaign button वर क्लीक करणे. तुमचे यूट्यूब ऍड केम्पेन लाईव्ह जाण्यासाठी तयार आहे 

मार्केटरसाठी समर्थक टीप:

तुम्ही किती सेम्पेन तयार केले हे मुद्दा नाही, स्वतःला अपडेट  ठेवणे आणि केम्पेन मुळे येणाऱ्या लीडचे पाठपुरावा करणे जरुरी आहे. मार्केटर म्हणून, एकाला नेहमी शिकण्यासाठी आणि ह्या डिजिटल युगाचे नवीन ट्रेंडशी जुडवून घेणे आवश्यक आहे. इथे तुमच्या साठी काही टीप आहे जे तुम्हाला जास्तीत जास्त ग्राहकां पर्यंत पोहोचण्यास मदत करेल:

  • कीवर्ड शोधणे: कुठल्याही लिखित कॉन्टेन्ट सारखे, यूट्यूब व्हिडीओ सुद्धा काही संबंधित कीबोर्ड सोबत टॅग केले जातात ज्याने शोधणाऱ्याला पटकन सापडेल. व्हिडीओ टायटल, मेटा डिस्क्रिप्शन, किव्हा व्हिडिओ ट्रान्सक्रिप्शनमध्ये मूल्यवान कीवर्ड टाकल्याने, लक्षित प्रेक्षकांचे लक्ष वाढण्यास मदत मिळती. 
  • आकर्षक आणि समझणारे टायटल घ्या: प्रेक्षकांसाठी उपयोगी असे टायटल बनवा. टायटल सामान्य माणसाच्या भाषेत सात तर ते जास्तीत जास्त लोकांना समजण्यास सोपे ठरेल आणि ते व्हिडिओ पाहण्यासाठी त्यावर क्लिक करण्याकडे आकर्षित होतील. क्लीक करणे जरुरी आहेत परंतु प्रतिबद्धता वाढवणे सुद्धा तेव्हडेच महत्वाचे आहेत. 
  • थम्बनेल निवडा: लेखन आणि श्रावण साहित्याच्या तुलनेत व्हिजुअलमध्ये अधिक लोकांना आकर्षण करण्याची शक्ती असते. तुमच्या व्हिडीओवर जास्तीत जास्त आकर्षण बडकावण्यासाठी थम्बनेल खूब महत्वाचे घटक आहे. आपल्या व्हिडिओंसाठी भरपूर क्लिक मिळवण्यासाठी डोळ्यांना सुखावणारा तरीही आकर्षक थम्बनेल निवडा. 
  • व्हिडीओ टॅग जोडा: तुमचे कीवर्ड टॅग करण्याव्यतिरिक्त तुम्ही उद्योग, स्थान, कंपनीचे नाव, उत्पादन/सेवा इत्यादी टॅग करण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे जेणेकरून वेबसाइटवर भरपूर व्यू मिळतील आणि रहदारी निर्माण होईल.


योग्य मार्केटिंग स्ट्रॅटेजी चे वापर करणे तुमच्या व्यापार वृद्धी साठी उपयुक्त ठरेल आणि तुमचे ध्येय साधण्यास एक प्रभावी घटक देखील असेल. तुमच्या मार्केटिंग प्लान मध्ये काही वेघडेपण निर्माण करण्यासाठी, यूट्यूब जाहिरात केम्पेनमध्ये छोट्या छोट्या माहितींवर लक्ष ठेवा आणि सतत लक्ष ठेवत रहा.