The Manifesto of Chalaang

“शिक्षण म्हणजे तुम्हाला कोणी काही करायला सांगतात. जे तुम्ही स्वतःहून करता ते शिकणे”

कोविड-19 मुळे जगभरातील शाळा बंद झाल्या. जगभरात शाळेबाहेर असलेल्या मुलांची संख्या 1.2 अब्जापेक्षा हि जास्त आहे. ह्या करणे, शैक्षणिक क्षेत्रात मोठे बदल घडले, तंत्राच्या सहायाने शिक्षण दूरस्थ स्थानी डिजिटल मध्यमामुळे पोहोचू शकले. ह्या ऑनलाईन शिक्षण पद्धतीने कमी वेळेत शिकण्याची आवड आणि शैक्षणिक माहिती वाढत आहे आणि हे बदल कोरोनाव्हायरस महामारीमुळे शक्य झाले आहेत. 

कोविड -19च्या आधी, शिक्षण तंत्रज्ञानाने आधीच वेगाने विस्तार अनुभवले आहे, शैक्षणिक तंत्रज्ञानातील एकूण गुंतवणूक 2019 मध्ये18.66 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचली आहे आणि 2025 पर्यंत ऑनलाइन शिक्षणासाठी अंदाजे 350 अब्ज डॉलर्स बाजारपेठ आहे. कोविड-19 नंतर, भाषा एप, वर्चुअल शिकवणी, व्हिडीओ कॉन्फेरेंस तंत्र आणि ऑनलाईन शिक्षण सतत वाढत आहे. 

भारतात टियर 2 आणि 3 शहरात वाढत्या मागणी आणि व्यवस्थित ई-लर्निंग प्लॅटफॉर्मच्या कमीला भागवण्यासाठी, द छलांग हे स्वरूपात आले. इंदौर मध्ये स्थापित द छलांग राष्ट्रव्यापी ई-लर्निंग प्लॅटफॉर्म आहे, शहरी आणि ग्रामीण भारतात करियर साधकांना सक्षम बनवायच्या ध्येयाने हे 2021 मध्ये स्वरूपात आले. आपल्या आवडला व्यवसायात बदलण्यासाठी आणि तरुण पिढीला अपारंपरिक रूपात पण उत्तम व्यवसायात पाय ठेवायला उत्कृष्ठ शिक्षण देण्यासाठी हे प्लॅटफॉर्म आणले आहे ज्याने तुम्ही आपले स्वप्न पूर्ण करून आपल्या आवडी प्रमाणे व्यवसाय करून पैसे कमवू शकता. द छलांग हे महत्वाकांक्षी आणि वाढते उद्योजकांसाठी एक संपूर्ण परिसंस्था आहे, जिथे तरुण विचारांना आकार दिले जात आणि व्यापाराच्या वास्तविकतेला कसे सामोरे जायचे ह्याची माहिती दिले जाती. द छलांगचे उद्देश्य लोकांना त्यांचे आवडते काम करून कमवण्यास सक्षम करणे आहे. 

शिक्षणाला कुठलेही अर्थडे, निर्धारित मार्ग, जिंकणे किव्हा हरणे, मेजर किव्हा डिग्री काही नसते. ते ह्या सर्व प्रकाराने निश्चित आणि परिभाषित नाही केले जाऊ शकते. शिक्षण हे विद्यार्थ्यांच्या शिकण्याची आवड आणि शिक्षकांच्या देण्याच्या आवड पासून निर्माण होणारे उत्पाद आहे. जिज्ञासा हि एखाद्याला त्याच्या पैशन कडे नेणारी गोष्ट आहे. द छलांग कोर्स हे ह्या प्रकारे बनवले गेले आहे ज्याने शिकणाऱ्याला कुठल्या हि प्रकारे शिकता यावे.  

शिक्षण कुठे हि घेता येत: शैक्षणिक केंद्रात, टियर 2 आणि 3 क्षेत्र जास्त महत्वपूर्ण आणि मोठे आहे आणि तिथे प्रत्येक रस्त्याचा पत्ता शाळेचा वर्ग बनू शकतो. आता तुम्ही एका अश्या कोर्स मध्ये एनरोल करू शकता जिथे डेस्क आणि प्रोजेक्टरवर अभ्यास करणे गरजेचे नाही, ह्या साठी तुम्ही तुमचे लॅपटॉप किव्हा मोबाईल फोन वापरून आरामात घरी बसून अभ्यास करू शकता. आता शिक्षण ऑनलाईन, ऑफलाईन किव्हा दोन्ही अश्या विविध प्रकारे होणं शक्य आहे. 

व्यावहारिक अनुप्रयोगासह उत्तम शिक्षण घ्या: आपल्या क्षेत्रात उत्तम असलेल्या मेंटर कडून शिकू शकता. ते तुम्हाला प्रत्येक विषयाचे सैद्धांतिक स्पष्टीकरणा सोबत व्यावहारिक अनुप्रयोग सुद्धा समझवून सांगतील. शिक्षण हे उन्नती आणि क्रिये पासून प्रत्यक्षात आणले जाते. म्हणून आमच्या प्रेत्येक कोर्सच्या प्रेत्येक अध्यायात विषयाची परिपूर्ण माहिती सोबत मूल्यांकन दिले गेले आहेत. 

शिक्षणात क्रांतिकारक: ज्ञान आणि आवड ह्या भूतळावर विपुल संसाधने आहेत. गरज आहे त्याला सर्वांपर्यंत पोहोचवण्याची आणि उपलब्ध करवण्याची. ह्या जगाला वाढवण्यासाठी शिक्षणाचे चाक सतत फिरवण्यासाठी आपल्याला सतत शिकत राहिले पाहिजे. द छलांग ह्यात उपलब्ध कोर्स परवडणाऱ्या किमतीत आहे ज्याने कोणीही ह्याचे पुरेपूर फायदे उचलू शकतो. आमचे ध्येय, शिक्षणाची आवड  असलेल्या प्रत्येक व्यक्ती पर्यंत ज्ञान पोहोचवण्याचे आहे. ह्या जगात कुठे हि, कुठल्याही वयोगटाचे लोक परवडणाऱ्या किमतीत शिक्षण घेऊ शकतात. 

महामारी मुळे, ई-कॉमर्सचा उदय हे एक महत्त्वपूर्ण जागतिक आपत्तीचे उदाहरण आहे जे वेगवान नावीन्यपूर्णतेसाठी टिपिंग पॉईंट देते. काही क्षेत्र आहे जिथे कोविद -19 नंतर पैश्याची कमतरता नाही आली आणि नक्की नाही सांगू शकत कि हे ई-लर्निंग मध्ये लागू होईल कि नाही. ह्या असाध्यरोगा मुळे व्यवसाय आणि रोजगार साठी बाहेर जाणाऱ्यांची संख्या पाहता, अशे उद्योजक कौशल शिकवणे आणि ह्या साठी लोकांना जागरूक करणे महत्वाचे आहेत, ज्याने ते आपल्या कौशल ला एक नवीन दिशा देऊ शकतील. ह्या गोष्टींना लक्षात ठेऊन द छलांग द्वारे घेतले गेले हे ऑनलाईन लर्निंग चे पुढाकार, तुम्हाला तुमचे कौशल वाढवून तुमच्या व्यवसायाला दिशा देऊन तुमचे करियर बनवण्यात मदत करेल. द छलांगचे हे विविध कोर्स ने तुम्ही तुमच्या भविष्या साठी उपयोगी कौशल्याची निवळ करू शकता. जर तुमचा भविष्याचा पाय मजबूत करण्यासाठी ऑनलाईन लर्निंग उपलब्ध आहे, तर तुम्हाला ह्याचा भरपूर फायदा उचलायलाच हवं. 

Chalaang ke sath lagao apne Passion ko Pankh.