Buy Gold Stocks ( गोल्ड स्टॉक )

सोन्यात निवेश हे आजकालचा सर्वात ट्रेंडी दृष्टिकोन मानला जातो. सोन्याला सर्वात उत्तम आणि सुरक्षित संपत्ती मानले जात. सराफा, सोन्याचे शिक्के, गोल्ड बार आणि अन्य अमूर्त सोन्यात निवेशाचे मार्ग आहेत. हे पिवळे धातू कधी हि ह्याच्या निवेशकांना निराश नाही करत. पण प्रत्येक क्षण बदलत असतो! सध्या चाललेल्या असाध्यरोगाच्या परिस्थितीत, सोन्याला सुद्धा मोठ्या बदल ला सामोरे जावे लागले. ह्या आर्थिक आपदेत खरेदी पेक्षा जास्त सोन्याची विक्री केली गेली. भारतात सोन्याचे सुरक्षित निवेश आज लोकांना अश्या डगमगणाऱ्या परिस्थितीत वाचवण्यास मदतगार साबित झाली. निवेशाचे उत्तम पर्याय म्हणून आज सोने आणि चांदी भारतात शुभ मानले जातात. पण प्रश्न हा येतो कि- ‘काय गोल्ड स्टॉक खरेदी करण्याची हि उपयुक्त वेळ आहे?’

निवेशाचे प्रकार 

सोन्यात निवेश करण्यासाठी एखाद भरपूर असलेल्या पर्यायांपैकी कुठलेही एक निवळू शकतो. हे भौतिक किव्हा अमूर्त रूपात सुद्धा असू शकते. प्रत्येक गोष्टीची चांगली किव्हा वाईट बाजू असतेच. भौतिक प्रकारात तुम्ही गोल्ड बार, सोन्याचे शिक्के, सराफा, सोन्याचे आभूषण इत्यादी मध्ये निवेश करू शकता. अमूर्त प्रकार हे ETF आणि गोल्ड स्टॉक मध्ये निवेश करण्यासाठी उपयोगात येते. पूर्वीच्या काळात, लोक सोन्याची खरेदी करून सम्पत्ती रूपात जपून ठेवायचे. परंतु आता ट्रेंड बदलत आहे, आजची पिढी स्मार्ट निवेशात विश्वास ठेवते. आज भौतिक खरेदी पेक्षा लोक जास्त काळ साठी निवेश करून उत्तम पैसे मिळवण्यास लक्ष देतात. हे फक्त गोल्ड स्टॉक च्या मदतीनेच शक्य आहे. 

शीर्ष पायथ्यावर गोल्ड स्टॉक 

जेव्हां बाजारपेठ गोंधळत असेल, तेव्हा सुद्धा फक्त सोन्याचे स्टॉक अस्थिर असलेले दिसतात. कमी हानी आणि अधिक लाभ साठी सर्वात सुरक्षित निवेशाचे पर्याय फक्त सोनेच आहेत. आज निवेशासाठी निवेश गोल्ड बार आणि सराफा मध्ये खरेदी किव्हा गुंतवणूक करण्यापेक्षा गोल्ड स्टॉक खरेदी करण्यात विश्वास ठेवतात आणि त्यासाठी ते अश्या कम्पनी जिथे सोने काढले किव्हा खणले जाते त्यांच्या सोबत काम करतात. दोन्ही कमोडिटी मार्केट आणि इक्विटी मार्केट एकदुसऱ्यावर अवलंबून आहे. कमोडिटी मार्केट नीच गाठते आणि स्टॉक पडतो. त्याच प्रमाणे, जर स्टॉक वर खाली होत असेल, तर ते कमोडिटी मार्केट वर प्रभाव करते. म्हणूनच, वर्षात केव्हाही सोन्यात निवेशसाठी कमोडिटी मार्केट सुरक्षित मानले जातो. विशेषतः आत्ता, जेव्हा कुठल्याही लाभ देणाऱ्या कमोडिटी मध्ये निवेश हि तासा तासाची गरज झाली आहे, आणि ह्या सोन्यापेक्षा उत्तम निवेश काय असू शकत! चला तुम्ही निवेश करू शकाल अश्या शीर्ष स्टॉक वर नजर टाकू या- 

  1. सिबाने स्टिलवॉटर लि. (SBSW) – सिबाने हि एक प्रख्यात फर्म आहे, दक्षिण आफ्रिकेचे मोठे गोल्ड निर्माता म्हणून ओळखले जाते. हे खाण आणि अमूल्य धातूच्या अन्वेषणाशी संबंधित आहे. सोन्याच्या व्यतिरिक्त हे पॅलाडियम आणि प्लॅटिनमच्या मोठ्या प्रमाणावर निर्मितीत सुद्धा सामील आहे. Mining Platinum Group Metals(PGMs) सुद्धा SBSW चे वैशिष्ट्य आहे.
  2. जॅग्वार मायनिंग इन्क. (JAG. TO) – कॅनडातील हि कम्पनी एक दशकाहून अधिक काळा पासून ह्या व्यवसायात आहे. ही ब्राजील पासून ऑपरेट केली जाते. जॅग्वार मायनिंग कम्पनीकडे प्रचंड जमीन आहे ज्याचा विस्तृत क्षेत्र व्यापून सोन्याच्या खाण आणि संशोधनासाठी अधिक जागा उपलब्ध आहे. ह्या व्यतिरिक्त ह्या सोन्याच्या खाणे साठी तीन कॉम्प्लेक्स सुद्धा आहेत, जे सोन्याच्या खाणे आणि त्या साठी गरजेचे असलेले शोध आणि विकासा साठी जवाबदार आहेत. अलीकडे ह्यांनी हिऱ्याच्या विविधतेत स्वतः असल्याची घोषणा केली आहेत. ह्या डायमंड ड्रिलिंग मध्ये सुद्धा स्वतःचे अस्तित्व निर्माण केले आहे.
  3. बैरिक गोल्ड कॉरपोरेशन (ABX. TO) – कॅनडा, टोरंटो आणि ओंटारिओ अश्या तीन ठिकाणी हेड्क्वारटर असलेली, बैरिक गोल्ड कॉरपोरेशन सोन्याच्या निर्मितीसाठी जागतिक स्तरावर प्रख्यात आहे. ह्याने आपली ऑपरेटिंग यूनिट १३ देशात स्थापित केली आहे आणि अलीकडे ह्याच्या १६ यूनिट सेट आहेत. बैरिक गोल्ड कॉरपोरेशन, वर्षभर पूर्ण वेळ सोन्याचा अधिशेष असल्यामुळे प्रत्येक निवेशकसाठी अगदी सुरक्षित पर्याय आहे. डिसेंबर २०१९ मध्ये हे नोंदले गेले कि, बैरिक गोल्ड कॉरपोरेशनकडे ७१ मिलियन ऑन्स सोन्याचा साठा आहे. जुळलेल्या ग्राहकांना संभाळण्या व्यतिरिक्त, कम्पनी जास्तीत जास्त निवेशक जोडण्यास प्रयत्नशील आहे. या स्टॉक मध्ये ट्रेडिंग S&P ५००अंकावर देखील घडू शकते. 
  4. सेंडस्टॉर्म गोल्ड लि. (SSL.TO) – सेंडस्टॉर्म गोल्ड लि. एक स्ट्रीमिंग कम्पनी आहे. स्ट्रीमिंग कम्पनी जी सोने आणि अन्य अमूल्य खाणकाम कम्पनीला आर्थिक सहायता प्रदान करते आणि त्याचा मोबदला म्हणून, स्ट्रीमिंग कम्पनी आपल्या पूर्वनियोजित किंमतीवर भविष्यात होणाऱ्या निर्मितीला खरेदी करण्यासाठी रॉयल्टी आणि एकाधिकार मागते. हि खाण कम्पनी साठी मनी लेंडर म्हणून काम करते परंतु कधी हि पैशाच्या किंमतीवर नाही. त्याऐवजी ते भविष्यात उत्पादनाच्या खाणेची मागणी करतात. कॅनडा मध्ये स्थापित, स्टॅन्डस्टॉर्म गोल्ड लि. चे २०१२ पासून न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंजमध्ये शेयर लिस्टेड आहे. आधी ह्या कम्पनीला स्टेन्ड स्टॉर्म रिसोर्सच्या नावाने सुद्धा ओळखले जात होत कारण हि गोल्ड व्यतिरिक्त अजूनही भरपूर धातू मध्ये काम करत होती, पण सध्या हि कंपनी कुणालाही गोल्ड स्टॉक खरेदी करण्यास निवेश करती. 
  5. इग्निको ईगल माईन्स लि. (AEM. TO) – केश डिवीडेंट मध्ये रोजच्या वितरणासाठी इग्निको ईगल माईन्स लि. ओळखले जाते, जी कॅनडा मध्ये गोल्ड निर्मिती करते. अधिक काळा पासून ह्या क्षेत्रात असल्याने हि कम्पनी त्याच्या कार्यात खूब ठाम आहे. त्याच्या शाश्व्त अस्तित्वामुळे, निवेशकांना ह्या कम्पनिवर ठाम विश्वास आहे, आणि त्याच्या निवेशवर आकस्मिक रिटर्न देण्यापासून ते कधी हि मागे नाही सरत. इग्निको ईगल माईन्स लि. हि सोन्याच्या मोठ्या प्रमाणात निर्मिती साठी सुद्धा प्रख्यात आहे. कॅनडा, लॅटिन अमेरिका, यूरोप आणि यूएस मध्ये सुद्धा ह्याचे ऑपरेशन पसरले आहेत. 

आज सोन्यात निवेश करण्याचे कारण 

सोने हे दुसऱ्या अमूल्य धातूत नाही येत. ह्या सोबत आपले भावनात्मक जुळाव असते आणि ह्याला आभूषण आणि कलाकृतीच्या रूपात उपयोग केले जाते. संपत्ती आणि समृद्धी साठी सोने नेहमी जपून ठेवले जाते. अश्या वेळी जेव्हा एक एक पैसा जमवून ठेवणे आजची गरज आहे, सोन्यात निवेश करणे खूब उत्तम पर्याय आहे. गोल्ड स्टॉक फक्त जोखिम कमी नाही करत परंतु जास्त आणि त्वरित रिटर्न देते. सोन्याची न्यूनतम अस्थिरता सुरक्षित संपत्ती म्हणून सिद्ध होते. सोन्याचा भौतिक ताबा सध्याच्या परिस्थितीत जस शुद्धता, खरी किंमत, विक्रय साठी योग्य बाजार इत्यादी खूब जोखिमेच काम आहे. गोल्ड स्टॉक खरेदीत अस काही महत्व नाही ठेवत. सोन्यातील निवेशमुळे महागाईच्या विरोधात यशस्वी हेजिंग होते. अशा युगात जिथे संपूर्ण जगाची अर्थव्यवस्था जगण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत आहे, तेथे स्टॉक राखणे आवश्यक आहे. गोल्ड स्टॉक खरेदी करणे हा सर्वात तर्कशुद्ध निर्णय आहे जो प्रत्येक निवेशक या विशिष्ट वेळी घेऊ शकतो.

शेवटी

प्रत्येक निवेशक जो बिना जोखिम निवेशात ट्रेड करू इच्छित आहे ते गोल्ड स्टॉक मध्ये निवेश करू शकतात. भौतिक सोने घेणे सुरक्षित नाही म्हणून सुरक्षित पाय उचला. मात्र, गोल्डचे स्टॉक कुठल्याही वेळी एक उत्तम पर्याय आहे. तथापि, सोन्याच्या स्टॉक व्यवहार करणे हा एक अतिशय सोयीस्कर पर्याय आहे. काहीही झाले तरी सोने तुम्हाला नेहमी घेण्यापेक्षा जास्त देईल.