Offline Conversation ( ऑफलाईन रूपांतरण काय आहे )

ऑफलाईन रूपांतरण वर्ष २०१६ पासून उपलब्ध केले गेले आहेत, पण ह्याच्या अस्तित्वाला ह्या वर्षापासून महत्व दिले गेले. ऑफलाईन रूपांतरण काय आहे किव्हा त्याचे काय महत्व आहे आणि त्याला कसे सेट करावे हे हि तुम्हाला नाही माहित तर आज आपण ह्या बद्दल काही माहिती जाणून घेऊ या जी तुम्हाला ऑफलाईन रूपांतरणा बद्दल समजण्यास मदत करेल. 

सुरुवात करण्याआधी आपण काही तथ्य जाणून घेऊ या 

कुठलेही उत्पाद खरेदी करण्या पूर्वी जवळ जवळ ८१% ऑनलाईन खरेदीदार आधी शोध आणि विश्लेषण करतात आणि संयुक्त राज्य अमेरिकेत जवळ जवळ ९०% खरेदी आज ऑफलाईन माध्यमातून होत आहे. 

दिलेल्या तथ्याचे सखोल विश्लेषण केल्या नंतर, ऑनलाईन शोध करा आणि ऑफलाईन खरेदी करा हे सांगत कि जवळ जवळ ८२% लोक ऑनलाईन/ऑफलाईन खरेदी करण्या आधी ओळखीच्यांचे सल्ले घेतात किव्हा शोध करतात. हे आम्हाला एक मोठी आणि मूलभूत जबाबदारित टाकते आणि ते म्हणजे ऑनलाइन जाहिरातदार त्यांच्या ऑनलाइन स्टोअर भेटी, सल्लामसलत, फोन कॉल त्यांच्या ऑनलाइन विपणन योजनेसह जुळण्यास सक्षम असावेत. परंतु हे मिळवणे कठीण आहे. हल्लीच्या काही वर्षात, ऑनलाईन प्लॅटफॉर्म आणि टूल काही योजनाबद्ध आणि धोरणात्मक डिवाइस सोबत येत आहे जस फेसबुक ऑफलाईन रूपांतरण टूल जे वापरकर्त्याला फेसबुक जाहिरात पाहण्या किव्हा त्याला त्यातून येणारे ऑफलाईन रूपांतरण ट्रेक करण्यास मदत करतात. 

ह्या टूल शिवाय, विश्लेषण किव्हा अंदाज लावणे कठीण होऊन जात. उदाहरणार्थ, कुठल्याही ऑफलाईन दुकानावर त्याच्या फेसबुक जाहिराती मुळे रहदारी कशी वाढेल हे तुम्ही कस माहीत कराल? तुम्ही कस माहीत कराल कि कुठलीही हल्ली झालेली खरेदी ऑनलाईन जाहिरातीने प्रभावित आहे? अश्या वेळी ऑनलाईन रूपांतरण टूल कामी येत. ग्राहक ऑनलाईन ऍड कॅम्पेन किव्हा त्यांनी बघितलेली जाहिरात शोधून त्याला अनुसरण करून फोन किव्हा खरेदी साठी तुमच्या दुकानी पर्यंत पोहोचण्या साठी तेव्हळे विश्वास व्हायला अझून वेळ लागेल. म्हणून, हि रूपांतरण ऑफलाईन असल्यामुळे त्याला रूपांतरण डेटामध्ये समाविष्ठ आणि आकडेवारी लागू नाही केले गेलेत. हे मार्केटरला अपूर्ण प्रश्नाना अडकवत कि –  “काय फक्त जाहिरात करणे पर्याय असून मदतगार ठरेल?” सूचनेत येणाऱ्या ह्या अंतराचे समाधान म्हणून आपण ऑफलाईन रूपांतरण टूल ला आपल्या ताब्यात घेणे उत्तम पर्याय आहे. जेव्हा ह्याचे काम सुचारू होईल, त्या वेळी ओसीटी मुळे तुमच्या कॅम्पेन योजनेची परिणामकारकता वाढेल आणि तुम्ही जर व्यवसायी आहात, तर तुम्ही ह्याला दुर्लक्ष नाही करू शकत. 

ऑफलाईन रूपांतरण दोन प्रकारे शक्य आहेत-

फेसबुक वर ऑफलाईन रूपांतरण 

बघितलेल्या जाहिरातने ऑफलाईन रूपांतरणांचे निष्कर्ष फेसबुक कसे देईल? तांत्रिकदृष्ट्या हे होणे अशक्य आहे. तुम्हाला तुमच्या अकाउंटवर काही महत्वपूर्ण कामगिरी करणे जरुरी आहे. काही खाली दिलेल्या सूचना मुळे तुम्ही आपल्या अकाउंटवर काम करू शकता –

१. ग्राहकांची माहिती घ्या. जस त्यांचे नाव, वय, जन्म तारीख, पहिले वापरकर्ते आहेत- कि नाही, पत्ता आणि संपर्क क्रमांक. 

२. प्राथमिक माहिती घेतल्या नन्तर, तुम्ही ह्याला फेसबुक वर टाका. ज्या मुळे फेसबुक तीन महत्वपूर्ण माहिती घेण्यास समर्थ राहील- 

 • ग्राहकाचे फेसबुक खाते आहे कि नाही 
 • ग्राहकाने जाहिरात केव्हा पहिली 
 • जाहिरात सुरु असताना पाहिले गेली आहे का

जर वरील सर्व रूपांतरण जुळत आहे, तर तुम्ही ह्या विक्रीला ऑफलाईन रूपांतरणात मोजू शकता. ह्या आधी, तुम्हाला करण्यासाठी एक महत्वपूर्ण गोष्ट म्हणजे, एक इव्हेंट पेज बनवा. हे महत्वाचे आहे कारण तुम्ही टाकलेल्या ऑफलाईन डेटा च्या मदतीने फेसबुक जाहिरात सुरु असताना त्यांच्यावर लक्ष ठेवेल. 

गूगल जाहिरातीत ऑफलाईन रूपांतरण 

जेव्हां गोष्ट गूगल ऍड च्या मदतीने रूपांतरण ट्रेक करण्याची येते वस्तू खूब कठीण होत जातात. गूगल ऍडवर तुमचे ऑफलाईन रूपांतरण रिकॉर्ड करण्यासाठी आधी काही माहिती आणि व्यक्तिगत डेटा टाकण्यास सांगितले जात. तुम्हाला GCLID (Google Click Identifier) सुद्धा आवश्यक आहे, जे गूगल ऍड URL ला ट्रेकिंग सोबत जोडण्यासाठी आवध्यक आहे. तुमची अद्वितीय GCLID बनवण्यासाठी भरपूर मार्ग आहेत. पहिले सफल मार्ग तुमचे अद्वितीय गूगल फॉरवर्डिंग नंबर सेट करणे जे तुमच्या गूगल ऍड मध्ये उपयोगात येईल. हे ह्या गोष्टीची सुद्धा खात्री घेते कि सर्व टेलिफोनिक आधारित रूपांतरण एका GCLID द्वारेच वापट केले जातील. हे डेटा तुमच्या कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट सिस्टम मध्ये टाकले जाईल आणि ट्रेक केले जाईल. परंतु, एक महत्वाचे घटक जे तुम्हाला सक्षम करणे जरूरी आहे, ते म्हणजे ऑटो-ट्रेकर सिस्टम. दुसरे पर्याय जे तुमच्या GCLID चे डेटा ज्यावर एक व्यक्ती क्लिक करते साचवण्यास आणि रिकॉर्ड करते. जर एक ग्राहक ऑफलाईन खरेदी वर निवेश करतो, तर तुम्ही त्याच्या ऑफलाईन खरेदी आणि त्याची GCLID बद्दल सहजतेने माहिती मिळवाल. 

तुम्ही ऑफलाईन रूपांतरण ट्रेकर कसे सेट कराल?

पहिले आणि अग्रगण्य, तुमच्या जवळ तुमच्या ग्राहकांचे डेटा असले पाहिजे. घाबरू नका, हे तेव्हढे क्लिष्ठ नाही. स्रोत लिस्ट तुम्ही फेसबुक साईटवर अपलोड कराल ती तुमच्या ग्राहक लिस्ट सारखीच असेल. हि स्रोत फाईल TXT किव्हा CSV मध्ये असली पाहिजे. पण डेटा दोन भागात विभाजित केले गेलेत- इव्हेंट विवरण आणि अभिज्ञापन, तर स्रोत फाईल इव्हेंट टाइम, इव्हेंट नाव, मूल्य आणि करेंसी असले पाहिजे. तुम्हाला विचारलेगेल कि रूपांतरणचे मूल्य काय आहे? जर तुमच्या जवळ डेटा नसेल तर घाबरू नका, फक्त १ प्रविष्ट करा. ई-मेल एड्रेस, सम्पर्क नाव, वय, वाढदिवस सर्व काही कन्व्हर्टर म्हणून घेतले जाईल. एकदा तुम्ही डेटा टाकला, तुम्हाला महत्वाचे टप्पे दिले जाईल, ऑटोमेशन आणि ऑटोमेशन साठी तुम्हाला फेसबुक डेव्हलपर अकाउंट मध्ये एप्लिकेशन बनवावी लागेल. हे CRM मधून फाईल आपो-आप अपलोड करेल. 

फेसबुक ऑफलाईन रूपांतरणासाठी त्वरित गाईड-

 1. ऑफलाईन इव्हेंट निवडा 
 2. ऑफलाईन इव्हेंट बनवा 
 3. इव्हेंट सेटला नाव द्या 
 4. ऑफलाईन इव्हेंट अपलोड करा 
 5. डेटा स्रोत निवडा 
 6. डेटा मॅपिंग एडिट करा 
 7. डेटा अपलोड करा 
 8. ऑफलाईन इव्हेंट उपयोग करा 

शेवटी 

जर ऑफलाईन रूपांतरण चा वापर चातुर्याने केलं, तर तुमचे ऍड कॅम्पेन पुरेसे प्रभावी आहे कि नाही ह्याचा तुम्ही उपयोगी डेटा ट्रेक करू शकता आणि त्याचे विश्लेषण करू शकता. सोप्या भाषेत, ह्या टूल सोबत, तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन कॅम्पेन पासून बाजाराने निर्मित होणारे महसूल सुद्धा मोजू शकता. परंतु कुठलेही ऍड कॅम्पेन सुरु करण्या पूर्वी, तुमचे ऑफलाईन टूल तुमचे उद्दिष्ट पूर्ण करत आहे कि नाही ह्याची खात्री घ्या.