Entrepreneurship ( उद्योजकता )

“एका विचाराच्या उत्पत्तीसाठी, एका समस्येच्या निवारणासाठी, जग एक झेप घेत मोठ्या भविष्याची”

तुम्हाला लक्षात असेल, असं एक जग होते जिथे “उद्योजकता” हे शब्द खूब कमी वापरले किव्हा ऐकले जायचे. बहुतांसाठी, हे खूब अनओडखी आणि आगळे वेगळे संदर्भ होते, एक कठीण शब्द ज्याचा अर्थ काही नाही किव्हा जोखीम. उद्योजक ज्याला इंग्रेजीत “Entrepreneur” म्हंटले जाते, सुप्रसिद्ध अर्थशास्त्री जीन-बेप्टिस्ट ह्यांनी फ्रेंच शब्द “Entreprendre” मधून निर्मित केले आहेत, ज्याचा अर्थ आहे एडव्हेंचर. या अर्थे आपण हे म्हणू शकतो कि अगदी शुरुआती पासून उद्योजकता हे शब्द उत्कंठा आणि जोखीम किव्हा त्या पेक्षा जास्त काही आहेत.

सामान्य माणूस, व्यापारी किव्हा उद्योजक एक-मेकांचे समानार्थी आहेत, म्हणजे अगदी तेंदुआ आणि चित्त्या सारखे. ज्यात समतुल्यतेचे भेद फक्त काही पाऊलांचेच आहेत. अश्या प्रकारे हे समजूया कि एक उद्योजक निर्माता, समाधान करणारा, शोधक, आर्किटेक्ट किव्हा व्यवसायी सुद्धा असू शकतो परंतु सर्व व्यवसाय करणारे उद्योजक होणे शक्य नाही. उद्योजकतेची पार्शवभूमी खूब सरळ आहे आणि कुठल्याही अन्य व्यवसायाच्या वाढीसाठी उत्तम आहे. तरी सुद्धा प्रश्न हा येतो कि, काय उद्योजकता भविष्याशी संबंधित आहे, आणि काय ह्याचा दृष्टिकोण वाढत आहे, किव्हा काय लोक अजूनही त्याच्या स्टीरियोटाइपवर विश्वास ठेवतात का?

होय, उद्योजकता दिवसेन दिवस वाढत आहे आणि आपल्या भविष्याशी उन्नत मार्गाने जोडले जात आहे. विशेषतः जेव्हां आपण गोष्ट करतो विकासशील एशियाई देशां बद्दल, तर भारत ह्यात सध्या पहिला देश आहे. ह्या क्षेत्रात आज जास्तीत-जास्त लोक पावले टाकत आहे आणि आपल्या उद्योगाचा पाया खंबीर करत आहे. आयटी क्षेत्राचे अभिन्न अंग नेसकॉम अनुसार, फक्त ह्या वर्षात 1300 नवीन उद्योगाची शुरुआत झाली आणि जगात ह्या उद्योजक परिसंस्थेत भारत तिसऱ्या पायथ्यावर आहे. वर्ष 2018 मध्ये भारतात 50,000 पेक्षा जास्त स्टार्टअप्स होते. भारतीय अर्थव्यवस्था उद्योजकांच्या नेतृत्वाखाली पुढे वाढण्याच्या मार्गावर आहेत, जर आपण असे म्हंटले तर हि अतिशयोक्ती नाही  होणार. आपण फक्त उद्योजकता – केंद्रित इकोसिस्टमवर पाऊले टाकत नाही तर झेप घेत आहोत. 

उद्योजकता भवितव्य आणि वर्तमान ट्रेंड साठी बरेच काही आहे. दररोज आपले युवा लीडर आपल्या ठरवलेल्या स्वप्नांवर पाऊले टाकतात आणि जे काम कोण्ही दुसऱ्याने केले आहेत त्यावर लक्ष केंद्रित करत नाही. भारतात असे उद्योजकांची यादी खूब मोठी आहे. आपले स्वप्न पूर्ण करून भारतात उद्योजकतेच्या जोखमीवर भरलेल्या मार्गावर मात मिळवली आणि भविष्यासाठी भारताची अर्थव्यवस्था स्वप्नांसाठी तयार केली. हिस्टोरिकल गुरु जसे धीरूभाई अंबानी आणि दादाभाई नवरोजी पासून ते आजच्या पिढीचे एक्स नारायण मूर्ति आणि आजच्या दिवसात राधिका अग्रवाल आणि दीपंकर गोयल पर्यंत. दररोज स्टार्टअप झेप घेत आहेत मुख्य म्हणजे असाध्यरोगाच्या ह्या युगात सुद्धा भारतीय स्टार्टअप आपल्या कामात जोर पकडत आहेत. उद्योजकांचे यश न मिळवण्या पेक्षा यशस्वी होण्याची शक्यता जास्त आहे. 

उद्योजकता, एक असं गाणं ज्याचे सूर कधी हि न ऐकलेले असावेत! काय हे असं असू शकत? 

आर्थिक उदारीकरणाच्या काळात वैयक्तिक उद्योगांच्या उपक्रमाने उडी मारली आहे, ज्याने जगासाठी देशांचे दार उघडले. हे तेच युग होते ज्यावेळी जागतिकरण दुप्पट वेगाने वाढून आपले अस्तित्वाचे पंख विस्तारित होते. या प्रदर्शनामुळे अंतर्राष्ट्रीय बाजारात स्टार्टअप्सची अतिशयोक्ती वाढली. शुरुआतीच्या संधी सर्वात दृश्यमान होत्या आणि हे पहाणे नेहमीपेक्षा जास्त सोपे कि वैयक्तिक उपक्रम तितकेच यशस्वी होऊ शकतात. प्रत्यक्षात 9 ते 5 च्या तुलनेत अधिक यशस्वी. 

उद्योगाच्या दृष्टीने आजचा हे ट्रेंड पसंतीमध्ये झालेल्या बदलांमधूनही उदयास येत आहे. करियर निवळण्यास स्वातंत्रतेची इच्छा पूर्ण होत आहे. व्यक्ती समाधानी नाहीत म्हणून क्षेत्राची व्याप्ती वाढत आहे. हेच बदल शिक्षण क्षेत्रात सुद्धा वेगाने वाढत आहे. विद्यार्थी पारंपारिक शिक्षणा सोबत अतिरिक्त शिक्षणासाठी विकल्प शोधत आहे. नाविन्यपूर्ण विचारांसोबत स्टार्टअप वेगाने आपल्या कल्पनेला आकार देत आहेत. बहुतेक व्यक्ती विशेषत: सहस्राब्दी वाढत्या अपारंपरिक करिअरचा पाठपुरावा करत आहेत, स्टार्टअप्स तयार करत आहेत ज्यांच्या कल्पना नाविन्यपूर्ण आणि न ऐकलेल्या आहेत. ट्रेंड बदलत असताना व्यवसायाला वेढलेले पूर्वीचे कलंक नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.

उद्योजकतेत उदयासाठी महत्वपूर्ण बिंदू आहे सरकारी पाठिंबा. आज विशेषतः स्टार्टअपला पुढे वाढवण्यासाठी सरकारी योजना विकसित केल्या जात आहे. ज्यात बहुतेक सरकारी स्कीम छोट्या व्यवसायांना मदत करण्यास समर्पित आहे. ज्या लोकांना आपल्या व्यवस्थापने बद्दल शिफारसची जरवत आहे त्यांची मदत करण्यासाठी हेल्पलाईन तयार करण्यात आली आहे. स्वतःच्या अनेकानेक एजेन्सी करण्याच्या ताणाने सरकारला उद्योजकतेच्या मार्गावर नेले आहेत. हे फक्त सॉफ्ट पावर मध्ये वाढलेल्या राजकीय स्पर्धे मुळे आहे. आजच्या युगात जेव्हां सर्व देश समृद्धी कडे वळत आहे, अश्या वेळी भारत देश सुध्दा नेहा दुसऱ्यावर न राहता स्वतःवर निर्भर राहू इच्छित आहे आणि एक अशी अर्थव्यवस्था बनवू इच्छित आहे जी परकीय प्रभावापासून तुलनेने स्वतंत्र असावीत. उद्योजकता हि एक अग्रीम आहे जी भारतातील सरकारद्वारे सहायतेसाठी वचनबद्धपणे समर्पित आहे. 

ई-कॉमर्सचा उदय लोकांचा बाजाराकडे पाहण्याचा दृष्टिकोण बदलत आहे. इंटरनेटच उदय जागतिक उपभोक्त्यांसाठी उद्योजकतेचे नवीन मार्ग उघडत आहे. क्षेत्रा प्रमाणे वस्तू आणि सेवा ह्याला काही बाध्यता नाही राहिली. ऑनलाईन उत्तम खरेदी ग्राहकांना आनंद देत आहे. ज्याने ग्राहक वाढत आहे आणि लघु-उद्योगांना जास्तीत-जास्त लोकां पर्यंत पोहोचण्याचा मार्ग मिळत आहे. ई-कॉमर्स मध्ये वाढ उद्योजकतेला मोठ्या प्रमाणात वाढण्यासाठी जवाबदार आहे. ह्या सर्व इंटरनेट प्लॅटफॉर्म मध्ये सोशल मीडिया, स्मार्ट मार्केटिंग स्ट्रॅटेजी म्हणून पुढे आहे आणि ह्याच्या मदतीने स्टार्टअप्स यशस्वी होत आहेत. 

इकोसिस्टम बिल्डर्स आणि स्टार्टअप स्टुडिओ व्यवसायी आज उद्योजकांमध्ये रोष बनले आहे. इकोसिस्टम बिल्डर त्या संस्थान आहेत जे स्टार्टअपला थेट सहायता नाही करत परंतु जे संस्थान स्टार्टअपला मुळापासून मजबूत करून उद्योजक इकोसिस्टमला ठाम करण्यास कार्यरत आहेत, हे त्या सर्व संस्थांना मदत करते. हे एक असं सहजीवी वातावरण निर्माण करत आहे, जेथे उद्योजक आणि फर्म सृजनात्मक विचारधारा सोबत बरोबरीने फायदा घेत आहे. 

स्टार्टअप स्टुडिओ स्टार्टअप फॅक्ट्रीच्या नावाने सुद्धा ओळखले जाते, ज्याला स्टार्टअप बिल्डिंगसाठी नवीन दृष्टीकोण मानले जात आहे. रिव्हर्स पीच आणि मेंटरशिप प्रोग्राम सारखे नवीन ट्रेंड स्टार्टअपसाठी कॉर्पोरेट अनुभव घेऊन येत आहे. ह्या ट्रेंड सोबत, उद्योजकता एक जुगार नाही तर केलक्युलेटेड रिस्क आहे. 

आज आपण एक असं जग निर्माण केले आहेत जिथे कर्मचारी पेक्षा नियुक्त करणारे वाढत आहे. डेस्क जॉबच्या प्रलोभनात येण्या पेक्षा युवा पिढी स्वतःच्या उद्योगाकडे वळत आहे ज्याचा हेतू फक्त जरुरी अपेक्षा पूर्ण करण्या पेक्षा आपल्या समाधानाला जास्त महत्व देणे आहे. “निर्माण करणे म्हणजे जगणे, निर्माण करणे म्हणजे सोडवणे.” हे पुढे उपयोगात येणारे मंत्र आहे. आज जगाला हे मान्य आहे कि हे भविष्याचे फॅशन आहे.